Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरात अघोरी पूजा करण्यासाठी आपल्या पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली…

najarkaid live by najarkaid live
August 22, 2022
in राज्य
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात हे काय सुरु आहे असाच प्रश्न आपल्याला पडला असेल आणि असा प्रश्न मनात येणं देखील सहाजिकच आहे…. कारण पुण्यात एक संतापजनक घटना समोर आल्याने धाक्काचं बसला आहे.पुण्यातील एका शिक्षित व्यापाऱ्याने मुलगा व्हावा यासाठी एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरात अघोरी पूजा केली आणि स्वतःच्या पत्नीला मांत्रिकाच्या सांगण्यावरून रायगड येथे नेत तिला सर्वांसमोर आंघोळ करायला लावल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिला पोलिसात गेली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील त्या व्यापाऱ्याचे नावं  शिवराज कोरटकर (वय ३६),असून सासरे राजेंद्र कोरटकर (वय ६४), सासू चित्ररेखा कोरटकर (वय ६२), मांत्रिक मौलाना बाबा जामदार अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांसमोर कैफियत मांडत फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जादू टोणा आणि नरबळी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार ३ मे २०२२ ते आजपर्यंतच्या कालावधी मध्ये घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेचे शिवराज कोरटकर यांच्याशी विवाह झाला होता. सुरवातीचे काही दिवस दोघे चांगले नांदले. मात्र, काही दिवसानंतर पैशासाठी पीडितेचा छळ करण्यात येऊ लागला. तिला मारहाण केली जात होती. एव्हढेच नाही तर लग्नात मिळालेले दागिने पीडितेचा विश्वास संपादन करून आपल्या जवळ ठेवण्यास सांगितले. मात्र, शिवराज याने ते दागिने परस्पर विकले. एवढेच नाही तर फिर्यादीच्या नावावर असलेल्या फ्लॅटचे कागदपत्रे ही परस्पर बँकेत देऊन त्यावर खोटी सही करून बँकेकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. हा प्रकार होऊनही घरात सुख आणि शांतता नांदावी यासाठी तसेच मुलगा व्हावा यासाठी घरात मांत्रिकाला बोलावले. त्यांच्या सांगण्यावरून पीडितेला रायगड येथे नेऊन मुलगा व्हावा यासाठी सर्वांसमोर आंघोळ करायला लावली. या नंतरही पीडितेला वारंवार मारहाण करण्यात येतं होती. अखेर पीडित महिलेने पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळ व शांतता समिती बैठक संपन्न

Next Post

आज विधानसभेत महत्वाचे ‘हे’ विधेयक मंजूर!

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आज विधानसभेत महत्वाचे ‘हे’ विधेयक मंजूर!

आज विधानसभेत महत्वाचे 'हे' विधेयक मंजूर!

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us