Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिला सुरक्षेची चिंता करा :- स्वप्नील बेगडे

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in जळगाव
0
महिला सुरक्षेची चिंता करा :- स्वप्नील बेगडे
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रावेर तर्फे आज कमलाबाई गर्ल्स हायस्कुल रावेर मध्ये विद्यार्थी सुरक्षा व म्हणजे मिशन साहसी या बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी विद्यार्थिनी शिक्षणा सोबत स्वतःची सुरक्षा काशी करावी व समाजातील वाईट प्रवृत्त नराधमांना धडा कसा शिकवला जाईल असे संबोधित केले या वेळी ठाकरे सरकारनी नाईट लाइफ चा घेतलेला निर्णय हा चुकीचा असून महिला सुरक्षेची चिंता करा असे मत स्वप्नील बेगडे यांनी व्यक्त केले.

अभाविप आयोजित महिला सुरक्षा या विषया आयोजित कार्यक्रमात अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी महिला सुरक्षे संदर्भात महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले.अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री स्वप्नील बेगडे, प्रदेश सह मंत्री सिद्धेश्वर लटपटे, प्रदेश सदस्य अभिजित लोणारी प्रा. पुराणिक मॅडम महानगर अध्यक्ष प्रा.डॉ. युवराज माळी, नगर मंत्री राहुल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात हिंगणघाट हेतील घटनेतील प्राध्यापकीचे मृत्यू झाल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा सत्कार करण्यात आला नाही व कार्यक्रमाच्या सुरुवातीस मोन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अभाविपच्या माध्यमातून राबविलेल्या झालेल्या मिशन साहसी अभियान ची माहिती विद्यार्थिनींना दिली. अभाविप फक्त आंदोलन व शैक्षणिक विषयात तर काम करतेच पण सामाजिक विषयात ही काम करते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिजला ११ वर्षे कारावास

Next Post

शिवजयंती निमित्त प्रथमच ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ कार्यक्रम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
शिवजयंती निमित्त प्रथमच ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ कार्यक्रम

शिवजयंती निमित्त प्रथमच ‘शिवरूद्राचे दिग्विजयी तांडव’ कार्यक्रम

ताज्या बातम्या

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज - महत्त्वाच्या घडामोडी 2026

देश-विदेशातील टॉप 20 न्यूज – महत्त्वाच्या घडामोडी 2026

March 19, 2026
MPSC Recruitment 2026: 271 गट-अ पदांसाठी मोठी भरती; 9 एप्रिलपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्रात हर घर जल लक्ष्य 2028 पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प

प्रत्येक ग्रामपंचायतीला 2028 पर्यंत हर घर जल प्रमाणपत्र देण्याचे लक्ष्य

March 19, 2026
Best Term Insurance: ₹500 दरमहा भरून ₹1 कोटी कव्हर शक्य आहे का? जाणून घ्या सत्य!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us