Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलांना सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक –  जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे      

najarkaid live by najarkaid live
July 5, 2019
in जळगाव
0
महिलांना सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक  –  जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे      
ADVERTISEMENT

Spread the love

  जळगाव, दि.5 – महिलांचा सामाजिक सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. याकरीता वर्षानुवर्षांपासून शिलाई मशिन, ब्युटी पार्लर हे व्यवसाय करण्याचा सल्ला किंवा त्यासाठी आर्थिक मदत न करता, कौशल्य विकासासारख्या प्रशिक्षणाद्वारे मोबाईल किंवा संगणाकाच्या दुरूस्तीचे तंत्र अवगत करण्यास मदत करावी. महिलांचा गट तयार करून त्यांना गटशेती सारख्या काळाची गरज असलेल्या उद्योगांमध्ये सामावून घेतल्यास महिलांचा आर्थिक विकास होवून त्या खऱ्या अर्थाने सबला होतील. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी महिला जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत   शासकीय तसेच अशासकीय सदस्यांना उद्देशून केले.

याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, सरकारी अभियोक्ता ॲङ केतन ढाके, समाजकार्य महाविद्यालय,आदिवासी विकास कार्यालय, समाजकल्याण कार्यालय आदि शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्य श्रीमती सना खान, भारती पाटील, किशोर पाटील, वासंती चौधरी आदि सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, महिलांच्या विकासासाठी शासन राबवित असलेल्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी महिला बाल विकास, समाज कल्याण आणि संबंधित विभागांनी सर्व योजनांची एकत्रित माहिती उपलब्ध करुन द्यावी. ही माहिती महिला प्रतिनिधीमार्फत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यास मध्यस्थांची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांचे विशेषत: कौटुंबिक वाद-विवाद सामंजस्याने मिटविल्यास वेळ, पैसा आणि कटुता कमी करता येईल. पिडीत महिलांच्या पाल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महिला संघटनांनी विशेष प्रयत्न करण्यासाठी प्रसंगी चाकुरीबाहेर जावून काही करता येईल का? याचा विचार करावा. जेणे करून पिडीत महिलांना सन्मान मिळून त्यांच्या पाल्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपस्थित अशासकीय सदस्यांकडून सुचना मागितल्या व त्यांचा सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान १४४ (१) (२) कलम जारी

Next Post

धनाजी नाना चौधरी महाविद्यालयास ISO मानांकन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
धनाजी नाना चौधरी महाविद्यालयास ISO मानांकन

धनाजी नाना चौधरी महाविद्यालयास ISO मानांकन

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us