Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महिलांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

najarkaid live by najarkaid live
December 11, 2021
in Uncategorized
0
मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा दंड भरावा लागेल ; जिल्हाधिकारी यांचे निर्देश
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, दि. 9 (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीने महिलांना आदराचे स्थान दिले आहे. महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे. असाच सन्मान प्रत्येक आस्थापनेने दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमानुसार प्रत्येक आस्थापनेत स्थानिक तक्रार निवारण समिती गठित करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली.

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियमाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, मणियार विधी महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजेता सिंग उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले, भारतीय घटनेने महिलांना समानतेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे महिलांना लैंगिक छळापासून मुक्त व सुरक्षित वातावरणाचा अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने महिलांना सन्मानाची आणि समानतेची वागणूक दिली पाहिजे. या अधिनियमांतर्गत महिलांची तक्रार असेल, तर त्यांना समितीकडे दाद मागता येईल. या कायद्याच्या पालनाची नियोक्ता आणि आस्थापनांची जबाबदारी आहे.

प्रा. डॉ. सिंग म्हणाल्या, शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी काम करणारी महिला सुरक्षित असावी आणि तिला सन्मान मिळावा यासाठी विभागप्रमुखांनी दक्ष असायला हवे. यावेळी प्रा. डॉ. सिंग यांनी या अधिनियमांतर्गत तक्रार निवारण समिती, या समितीचे कार्य, प्राप्त तक्रारींवर करावयाची कार्यपध्दती याविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. सोनगत यांनी प्रास्ताविकात या अधिनियमाची माहिती दिली. सारिका मेतकर यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
00000

Spread the love
Tags: #jalgaon
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय नौदलात अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी…दहावी-बारावी पास असल्याना संधी

Next Post

..तर बँका ग्राहकाला धमकावू शकत नाहीत, जाणून घ्या ‘हे’ अधिकार

Related Posts

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Next Post
या आठवड्यात 5 दिवस बँका राहणार बंद, तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

..तर बँका ग्राहकाला धमकावू शकत नाहीत, जाणून घ्या 'हे' अधिकार

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

जैन इरिगेशन आता NAAS ची कॉर्पोरेट सदस्य

August 28, 2025

जैन बांधवांचा ‘सामूहिक क्षमापना दिन’ साजरा!

August 28, 2025

माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात

August 28, 2025
बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम”  : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

बालसंगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी “मासूम” : मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील निर्णयामुळे ३,३३७ मुलांना लाभ

August 28, 2025
श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी ; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

August 28, 2025
५ हजार पदे : १० वी पास असणाऱ्यांसाठी परदेशात नोकरीची संधी!

5000 Jobs Abroad: 10 वी पाससाठी परदेशात नोकरीची सुवर्णसंधी!

August 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us