Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महावितरणचा नवा नियम; आता घरबसल्या वीज मीटरही नावावर होणार

Pravin Sapkale by Pravin Sapkale
December 3, 2022
in राज्य
0
महावितरणचा नवा नियम; आता घरबसल्या वीज मीटरही नावावर होणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावपळ आता बंद होणार आहे. कनेक्शन आपोआपच नवीन घर मालकाच्या नावावर होणार आहे. यासाठी महावितरणने ईज ऑफ लिव्हिंग हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची महावितरणने ऑक्टोबर महिन्यात चाचणी घेतली होती. ती यशस्वी झाल्याने आता हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.

एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. मात्र आता महावितरणने मुद्रांक नोंदणी विभागाशी समन्वय साधत ऑनलाइन यंत्रणा विकसित करून घेतली आहे, त्यामुळे जुने कनेक्शन आपोआप नावात बदल होत नव्या मालकांच्या नावावर होणार आहे. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ही नवी व्यवस्था विकसित केली आहे.

ग्राहकांची धावपळ बंद होणार

या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणने यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतात. परंतु, या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता.

अशी आहे नवीन यंत्रणा

नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडण्यात आली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महावितरणला याबाबत मेसेज येतो. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्याबाबत सांगितले जाते. हे शुल्क नागरिक आता घरात बसून देखील ऑनलाइनही भरू शकतो. फी भरल्यानंतर विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नवीन मालकाच्या नावाने पाठविले जाते. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्सफर करायचे याची देखील निवड करण्यास सांगितले जाते.

Spread the love
Tags: Ease of Livingelectricity meterMahavitaran
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..

Next Post

अरे वा.. शिधापत्रिकाधारकांना मिळणार 2500 रुपये, तुम्हाला मिळेल का?

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
अरे वा.. शिधापत्रिकाधारकांना मिळणार 2500 रुपये, तुम्हाला मिळेल का?

अरे वा.. शिधापत्रिकाधारकांना मिळणार 2500 रुपये, तुम्हाला मिळेल का?

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us