Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाविकास आघाडी अभेद्य, आम्ही उध्दव ठाकरेंसोबत: अजित पवार

najarkaid live by najarkaid live
February 23, 2020
in राज्य, राजकारण
0
महाविकास आघाडी अभेद्य, आम्ही उध्दव ठाकरेंसोबत: अजित पवार
ADVERTISEMENT

Spread the love

बारामती –  आम्ही सर्वच जण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहोत, महाविकास आघाडी ही तिन्ही वरिष्ठ नेत्यांच्या समविचाराने आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्र आलो आहे. विविध विषयांवर विविध मतभेद असू शकतात. मात्र महाविकास आघाडी अभेद्य आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचे मतदान केल्यानंतर ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परस्पर भिन्न मतं व्यक्त केली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असून सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याकडं लक्ष वेधलं असता पवार म्हणाले, सरकारमध्ये फूट पडणार नाही. महाविकास आघाडी ही काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून समविचाराने आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आली आहे. आम्ही सर्वच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत आहोत. विविध विषयांवर मतभेद असू शकतात. मात्र, महाविकास आघाडी अभेद्य आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात संत गाडगेबाबा आणि संस्थेचे संस्थापक सुरेश नाईक यांच्या जयंती निमित अभिवादन

Next Post

राहुल यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी ही कार्यकर्त्यांची इच्छा- सलमान खुर्शीद

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
राहुल यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी ही कार्यकर्त्यांची इच्छा- सलमान खुर्शीद

राहुल यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी ही कार्यकर्त्यांची इच्छा- सलमान खुर्शीद

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us