Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ काढणार पत्रकारांचा अपघात विमा

Editorial Team by Editorial Team
April 19, 2022
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ काढणार पत्रकारांचा अपघात विमा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा अपघात विमा काढून “पत्रकार बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक पाऊल” टाकत आहे.

अपघात विमा पॉलिसी…

वैयक्तिक अपघात विमा काढणे आवश्यक का आहे ? अपघात कधीही, कुठेही होऊ शकतात. आपण दररोज वृत्ताकंन करतांना आपणास अनेकवेळा अपघाताच्या घटना मिळतात.अशी कोणतीही घटना घडण्यापूर्वी स्वतःचे संरक्षण करणे चांगले नाही का? म्हणूनच येथे अपघात विमा पॉलिसी मदत करते. अपघाती आपत्कालीन परिस्थितीत स्वत:चे आणि तुमच्या अवलंबितांचे रक्षण करण्यासाठी, वैयक्तिक अपघात संरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आपली काळजी म्हणून पत्रकार बांधवांचा अपघात विमा काढत आहे.

तुम्ही फक्त एवढंच करा…

1) पत्रकार व संघटनेचे सभासद असल्याबाबतचे ओळखपत्र
2) आधारकार्ड
3) पासपोर्ट साईज फोटो
4) नॉमिनीचे आधारकार्ड

हे चार कागदपत्र झेरॉक्स आपल्या संघटनेच्या तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, महानगर अध्यक्ष, विभाग प्रमुख, जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष /उपाध्यक्ष, विभागाचे संपर्क प्रमुख यांच्या पर्यंत पोहचवा….

अधिक माहितीसाठी – 9370653100

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज, IMD कडून अलर्ट जारी

Next Post

पाचोरा भडगावातील मातोश्री शेत पाणंद रस्ते कामे त्वरित सुरू करा. आ.किशोर अप्पा पाटील यांचे आढावा बैठकित निर्देश

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोरा भडगावातील मातोश्री शेत पाणंद रस्ते कामे त्वरित सुरू करा. आ.किशोर अप्पा पाटील यांचे आढावा बैठकित निर्देश

पाचोरा भडगावातील मातोश्री शेत पाणंद रस्ते कामे त्वरित सुरू करा. आ.किशोर अप्पा पाटील यांचे आढावा बैठकित निर्देश

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us