Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल नियोजन समिती सदस्यपदी रिता बाविस्कर

Editorial Team by Editorial Team
December 4, 2021
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल नियोजन समिती सदस्यपदी रिता बाविस्कर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भारत सरकारच्या ‘राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’ कोलकत्ता अंतर्गत महाराष्ट्र राज्य नियोजन समिती गठीत करण्यात आलेली आहे. यात महाराष्ट्र राज्य नियोजन समिती सदस्यपदी राष्ट्रवादीच्या रिता भूपेंद्र बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वच अभिनंदन केले.

दरम्यान, समितीतील शासनाकडून तसेच राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाचे अध्यक्ष यांनी नामनिर्देशनाने नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाल तीन वर्ष इतका राहील. ग्रंथालय संचालकांनी प्रतिष्ठानाकडून राबविण्यात येणा-या अर्थसहाय्याच्या समान निधी व इतर मदत योजनांसाठी मंजूर निधीचा प्रारुप आराखडा सादर करणे व त्यास अंतिम मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव नियमानुसार तपासून समितीस सादर करणे बंधनकारक राहील.

कधी झाली स्थापना?

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता, या संस्थेची स्थापना भारत सरकारच्या आर्थिक सहाय्याने १९७२ साली झाली. देशातील सार्वजनिक ग्रंथालय सेवेचा सार्वत्रिक विकास करणे, हे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे. राज्यांमध्ये व संघराज्यांमध्ये ग्रंथालय सेवा प्रभावीपणे राबवून ती वृद्धिंगत करण्यासाठी प्रतिष्ठान, राज्यांना ५०९५० या प्रमाणात अनुरुप अनुदान देते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक : प्रियकराने फिल्मी स्टाईलने काढला प्रेयसीचा काटा

Next Post

अवकाळीमुळे उत्पन्न घटल्याने कर्जफेडीची चिंता ; जामनेरच्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाउल

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
अवकाळीमुळे उत्पन्न घटल्याने कर्जफेडीची चिंता ; जामनेरच्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाउल

अवकाळीमुळे उत्पन्न घटल्याने कर्जफेडीची चिंता ; जामनेरच्या शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाउल

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us