जळगाव- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ जळगांवच्या वतिने जिल्हा परिषद मध्ये डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांना
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी विजयकुमार मौर्य से.नि.उप अभियंता तर रविकिरण बिहाडे जिल्हा कार्याध्यक्ष, यांचे हस्ते पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले,तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष अनिल सुरडकर यांनी केले,सुनिल सोनवणे जिल्हाध्यक्ष महासंघ यांनी बुध्द वंदना घेतली सदर प्रसंगी डाॕ मिलिंद बागुल,विभागीय कार्याध्यक्ष, आर टी सोनवणे जिल्हाध्यक्ष जि,प,रमेश सोनवणे,बी ए पानपाटील,जितेद्र जावळे,आर एम कांबळे,विजय संदानशिव,छगन कोळी इत्यादी उपस्थित होते.















