पाचोरा – महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या पाचोरा तालुका अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर पंढरीनाथ महाजन यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र माळी संघाचे प्रदेश अध्यक्ष, अनिल महाजन,यांनी माळी संघाचे जिल्हा अध्यक्ष आप्पा महाजन चाळीसगाव यांचीही नियुक्ती केली.
महाजन नेहमीच पाचोरा शहर व तालुक्यातील समाजबांधव यांच्या कुठल्या ही कायाॅसाठी नेहमीच अग्रेसर रहातात, शिवाय कुणालाही न्याय देण्यासाठी त्याची धडपड पहाता वरिष्ठांनी हि महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे
ज्ञानेश्वर महाजन यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे समाज बांधव, मित्रपरिवार स्नेही कडुन सर्वत्र अभिनंदन होत















