Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये १० पास उमेदवारांना नोकरीची संधी ; या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

Editorial Team by Editorial Team
May 27, 2021
in शैक्षणिक
0
महाराष्ट्र पोस्ट सर्कलमध्ये १० पास उमेदवारांना नोकरीची संधी ; या तारखेपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय पोस्ट विभागानं महाराष्ट्र सर्कलसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ जाहीर केली आहे. पोस्टानं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं महाराष्ट्र सर्कलमध्ये 2428 जागांवर मेगा भरती होणार आहे. ग्रामीण डाक सेवक आणि ब्रँच पोस्ट मॅनेजर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून 29 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.

या पदांसाठी होणार भरती : 

1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)

2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

3) GDS-डाक सेवक

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फीस : रु. 100/- (Rs. 100/-)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ मे २०२१

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची सुवर्णसंधी : भारतीय हवाई दलात विविध रिक्त पदांच्या 334 जागांसाठी भरती

Next Post

यावल आणी रावेर या दोघ तालुक्यातील रिक्शा चालकांनी राज्य शासनाच्या १५०० सागुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन नोंदणी करा : डॉ . कुंदन फेगडे

Related Posts

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
Next Post
यावल आणी रावेर या दोघ तालुक्यातील रिक्शा चालकांनी राज्य शासनाच्या १५०० सागुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन नोंदणी करा : डॉ . कुंदन फेगडे

यावल आणी रावेर या दोघ तालुक्यातील रिक्शा चालकांनी राज्य शासनाच्या १५०० सागुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन नोंदणी करा : डॉ . कुंदन फेगडे

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us