Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र पुन्हा हादरला ! 14 वर्षीय मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेत केला बलात्कार

Editorial Team by Editorial Team
December 21, 2022
in राज्य
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना समोर आल्या  आहेत.ही घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडलीय. पहिल्या घटनेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील धाब्यावर घेवून गेले.

त्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यापुर्वी देखील त्याने गेल्या दोन वर्षापासून तीन ते चार वेळा त्याच धाब्यावर घेवून जावून बलात्कार केला होता. या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून, आरोपी शिवा याला ताब्यात घेतले आहे.

तर दुसऱ्या घटनेत घरात शिरून पाणी पिण्याचा बहाना करत, 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी घरात कोणीच नव्हतं. तसेच घडलेल्या घटने प्रकरणी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. रमेश असे या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोन्या-चांदीने तिसऱ्या दिवशी गाठला नवा विक्रम, ‘हा’ आहे आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Next Post

7वी पाससाठी अहमदनगरमध्ये भरती सुरु; त्वरीत करा अर्ज

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स

7वी पाससाठी अहमदनगरमध्ये भरती सुरु; त्वरीत करा अर्ज

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us