Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे सावट कायम ; २५ मार्चपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Editorial Team by Editorial Team
March 22, 2023
in राज्य
0
आजपासून जळगावसह ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन् गारपीटचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि पाऊस पडतोय. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळी वातावरण निवळेल असा आशावाद निर्माण झालेला असताना आणि भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे.

आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आज, बुधवारी मुंबईमध्ये निघणाऱ्या गुढीपाडवा शोभायात्रांवर पावसाचे सावट असल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत.

राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता कायम आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे, तर सिंधुदुर्गात आज, बुधवारी पाऊस पडू शकेल. धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत हलक्या सरी, तर त्यानंतर विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे शनिवारी विजांसह पाऊस पडू शकेल. तोपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे. जळगाव, अहमदनगर, पुणे येथेही पुढील चार दिवसांमध्ये अधूनमधून पाऊस पडू शकतो.

हे पण वाचाच..

खुशखबर..! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती

सणासुदीला खाद्यतेल झाले स्वस्त, दरात मोठी घसरण ; पहा 1 लिटरचा दर

पहूर शिवरातील ज्वारीच्या शेतात ४० वर्षीय तरुणाचा खून!

जळगाव जिल्हा नाकाबंदी दरम्यान पोलीस दलाची धडक कारवाई

श्रीलंकेपासून विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत दक्षिणोत्तर पसरलेला हवेच्या कमी दाबाचा आस आणि त्यातून महाराष्ट्राच्या भूभागावर तयार झालेली वारा खंडितता प्रणाली यामुळे मंगळवारपासून पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार, २५ मार्चपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचे निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. याची तीव्रता खूप नसेल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. कोकणामध्ये पावसाचा जोर ओसरलेला असला तरी वातावरणीय प्रणालीमुळे किरकोळ पाऊस पडल्याचेही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Omicron च्या नवीन प्रकाराने वाढवलं टेंशन! जाणून घ्या किती जीवघेणा आहे; ही लक्षणे दिसताच काळजी घ्या

Next Post

रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर प्ले झाला अश्लील व्हिडीओ अन्.. ; प्रवाशांना लाजीरवाणा अनुभव

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर प्ले झाला अश्लील व्हिडीओ अन्..  ; प्रवाशांना लाजीरवाणा अनुभव

रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर प्ले झाला अश्लील व्हिडीओ अन्.. ; प्रवाशांना लाजीरवाणा अनुभव

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us