Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना ! एकाच कुटुंबातल्या 9 जणांची आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
June 20, 2022
in राज्य
0
महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना ! एकाच कुटुंबातल्या 9 जणांची आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

सांगली । जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक घटना आज घडली आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये एकाच कुटूंबातील 9 जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस पंचनामा सुरू असून अधिक या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा व्हनमोरे आणि पोपट यल्लपा होनमोरे या दोन भावाच्या कुटुंबातील 9 जणांनी विषारी औषध प्राशन केले. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. मात्र आर्थिक अडचणी मुळे आणि कर्जबाजारी पणा मुळे आत्महत्या झाल्याची शक्यता आहे.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या कुटूंबात डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपचे अनेक आमदार माझ्यावर प्रेम करतात, पण.. एकनाथ खडसे

Next Post

विधानपरिषद निवडणूक निकाल ; एकनाथराव खडसे यांचा विजय

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
विधानपरिषद निवडणूक निकाल ; एकनाथराव खडसे यांचा विजय

विधानपरिषद निवडणूक निकाल ; एकनाथराव खडसे यांचा विजय

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us