Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात संकटमोचन हनुमानचा इतका विरोध का? खा. नवनीत राणांचा सवाल

Editorial Team by Editorial Team
May 28, 2022
in राजकारण, राज्य
0
महाराष्ट्रात संकटमोचन हनुमानचा इतका विरोध का? खा. नवनीत राणांचा सवाल
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर | महाराष्ट्राला लागलेला शनि दूर झाला पाहिजे. जेणेकरून राज्यावरील पि केवळ दिखावा दाखविण्यासाठी तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणावी. दिल्लीत आम्हांला अत्यंत आदरपूर्वक वातावरण दिसले. परंतु महाराष्ट्रातच संकटमोचन हनुमान चालिसेला एवढा विरोध का, त्यामुळे हा शनि दूर होण्यासाठी हनुमान चालिसा दररोज पठण करेन. राजकीय ताकदीचा दुरूपयोग महाराष्ट्रात होत असल्याचा आरोप खा. नवनीत राणा यांनी केला आहे.

नागपूर येथील विमानतळावर आगमन होताच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. यावेळी समर्थकांनी मोठी घोषणाबाजी करत वाजत- गाजत राणा दाम्पत्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तेथून ते काही वेळात हनुमान मंदिरात जावून हनुमान चालिसेचे पठण करणार आहेत. आज हनुमान चालिसावरून चांगेलच रणकंदन सुरू आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून नागपूरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले. त्यानंतर याच मंदिरात आता राणा दाम्पत्यांनीही हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळे नागपूरातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात तापलेले पहायला मिळाले.

हे पण वाचा :

भन्नाट ऑफर! 18,000 रुपये किमतीचा हा 32-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करा; कसे  जाणून घ्या?

12वी पाससाठी येथे सुरूय बंपर भरती, लगेचच करा अर्ज

पत्नीचा मृत्यूनंतर पतीनेही सुसाईट नोट लिहून उचललं टोकाचं पाऊल, पाचोऱ्यातील घटना

हवामान विभागाकडून केरळमधील मान्सूनच्या आगमनाची नवी डेटलाइन, ‘या’ तारखेला धडकणार

वीज कोसळण्याबाबत दामिनी ॲप देणार माहिती, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले हे आवाहन

खा. नवनीत राणा म्हणाले, आम्ही 35 ते 36 दिवसानंतर आम्ही महाराष्ट्रात आलो आहे. संकटमोचन हनुमानचा महाराष्ट्रात इतका विरोध का? उध्दव ठाकरे यांना दुसरे काही काम राहिले नाही. अमरावतीत आम्ही मोठी आरती घेणार आहोत. आमची एकच भूमिका राहणार आहे. शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत. लोडशेडींग दूर व्हावे, तसेच महाराष्ट्राला लागलेला शनि दूर व्हावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांच्या खात्यात येतील 2000 रुपये, 31 मे पूर्वी करा हे काम पूर्ण

Next Post

महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार

महाराष्ट्र हरला ! अंघोळ करताना अल्पवयीन मुलीला बाथरूम मधून फरपटत शेतात नेत केला बलात्कार

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us