Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्ट उद्या देणार निर्णय

najarkaid by najarkaid
November 25, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुप्रीम कोर्ट उद्या देणार निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार येणार की विरोधकांची सरशी होणार याबद्दलचा सस्पेन्स आणखी एक दिवस कायम राहणार आहे. फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीला आव्हान देत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीनं सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सकाळी साडेदहा वाजता निर्णय देणार आहे. महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष या निकालाकडं लागलं आहे. 

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं रातोरात अजित पवारांना फोडून नव्या सरकारचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या सत्ताकारणाला कलाटणी मिळाली. मात्र, नव्या सरकारचा शपथविधी घडवून आणण्याच्या संपूर्ण प्रक्रियेलाच महाविकास आघाडीनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यासाठी तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला आमंत्रित करण्याचे आदेश राज्यपालांना द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या तातडीच्या याचिकेवर रविवारी न्या. एन. व्ही. रामणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं भाजपला सत्तास्थापनेच्या दाव्याची पत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज पुढील सुनावणी झाली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

त्यासाठी शरद पवारांची परवानगी कशाला हवी – छगन भुजबळ

Next Post

वेरुळी येथील ग्रापची रिक्त जागा बिनविरोध निवड

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
Next Post
वेरुळी येथील ग्रापची रिक्त जागा बिनविरोध निवड

वेरुळी येथील ग्रापची रिक्त जागा बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us