Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुती पत्रकारांच्या पाठीशी- केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव. विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी घेतली भेट

najarkaid live by najarkaid live
November 3, 2024
in Uncategorized
0
महायुती पत्रकारांच्या पाठीशी- केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव. विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी घेतली भेट
ADVERTISEMENT

Spread the love

वाशिम(प्रतिनिधी)-  महायुती सरकार ने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असून, घोषित केलेले दोन्ही महामंडळ कार्यान्वित करणे व राज्यपाल नियुक्त पत्रकाराचा एक आमदार करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याची ग्वाही स्वतंत्र प्रभार केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी दिली.
भारत सरकारचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची मेहकर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळासह रविवार ३ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन पत्रकाराच्या मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. पत्रकाराच्या मागण्यांना न्याय द्यावा व महामंडळाची स्थापना करावी यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली.याची दखल देऊन शासनाने दोन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही महामंडळावर प्रदेशाध्यक्ष मुंडे यांच्या बरोबर शासनाने सविस्तर बैठक व चर्चा करून सदर मंडळ कार्यान्वित करावे अशी मागणी केली. महाराष्ट्रात आता पत्रकार सुद्धा एक गठ्ठा मतदार असून प्रत्येक मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची वीस हजार मताची ताकद आहे.त्यामुळे शासनाने पत्रकाराच्या मागण्याचा विचार करून त्यांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी निलेश सोमानी यांनी केली . केंद्रीय मंत्री जाधव यांनी पत्रकाराच्या सर्व मागण्या संदर्भात यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.व पुन्हा सरकार आल्यास मी सर्व मागण्यांसाठी प्रयत्न करिल अशी ग्वाही दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडी की महायुती! राज्यात बहुमत कुणाला? ‘या’ सर्व्हेचे धक्कादायक अंदाज वाचा

Next Post

मंत्री गुलाबभाऊ आमच्यासाठी फक्त राजकीय नेते नाहीत, तर खरेखुरे भाऊ आहेत – मतदार संघातील लाडक्या बहिणींची भावना

Related Posts

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

मंत्री गुलाबभाऊ आमच्यासाठी फक्त राजकीय नेते नाहीत, तर खरेखुरे भाऊ आहेत - मतदार संघातील लाडक्या बहिणींची भावना

ताज्या बातम्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us