Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महापालिका जिल्हा बँकेच्या कर्जापासून मुक्त; ४ कोटी ६९ लाख ५६ हजार मनपाने दिले 

najarkaid live by najarkaid live
August 8, 2019
in जळगाव
0
महापालिका जिल्हा बँकेच्या कर्जापासून मुक्त; ४ कोटी ६९ लाख ५६ हजार मनपाने दिले 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव :– महापालिकेने 4 कोटी 69 लाख 56 हजार 833 रुपये एकरक्कमी चेक देवून जिल्हा बँकेच्ंया कर्जातून चार महिने बाकी असताना मुक्तता करुन घेतली आहे. यावेळी आ. राजुमामा भोळे, महापौर सिमा भोळे यांना जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व संचालक ॲड. रविंद्र पाटील यांनी कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र बुधवारी महापौरांच्या दालनात दिले.

हुडको कर्जाचा विषयही लवकरच मार्गी लावू असे आ. भोळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. जिल्हा बँकेच्या कर्जातून मुक्तता ही मनपाच्या कर्जमुक्तीची नांदी असून लवकरच महापालिका कर्जमुक्त होणार असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

याप्रसंगी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, गटनेते भगत बालाणी, नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिवराव ढेकळे, धिरज भालेराव, उज्ज्वला बेंडाळे, नवनाथ दारकुंडे, विशाल त्रिपाठी मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे उपस्थित होते.

जळगाव महानगरपालिकेने  जिल्हा बँकेकडून सन 1997 ते 2001 या दरम्यान विकासकामांसाठी 59.34 कोटींचे कर्ज घेतले होते. सदर कर्जाची तत्कालीन नगरपालिका व महापालिकेने 1997 ते 2019 पर्यंत व्याजासह 194 कोटी 82 लाख, 76 हजार इतकी रक्कम जुलै 2019 अखेर भरली आहे. जिल्हा बँकेने नोव्हेंबर 2017 मध्ये दिलेल्या कर्जफेड शेड्युल नुसार गुलै 2019 ते डिसेंबर 2019 पर्यंत दरमहा 1 कोटी प्रमाणे नियमित कर्जफेड केल्यास संपूर्ण कर्जाची सहा महिन्यात मुद्दल रक्कम 5 कोटी 52 लाख 3 हजार व व्याज 20लाख 59 हजार अशी एकूण 5 कोटी 72 लाख 63 हजार इतकी रक्कम भरावी लागणार होती. 19 जुलै रोजी 1 कोटीचा हप्ता भरल्यावर मुद्दल 4 कोटी 66 लाख 41 हजार 206 व 19 दिवसांचे 13 टक्के दराने व्याज 3 लाख 15 हजार 827 असे  एकुण रक्कम 4 कोटी 69 लाख 56 हजार 833 भरावी लागणार होती. बँकेच्या शेड्युलप्रमाणे डिसेंबर अखेर 5 कोटी 72 लाख 83 हजार313 इतकी रक्कम होते. मात्र बुधवारी एकरक्कमी कर्ज फेड केल्याने महापालिकेचे 1 कोटी 3 लाख 6 हजार 480 रुपयांची बचत होत आहे. एकरक्कमी फेड केल्याने दर महा 1 कोटी भराव्या लागणाऱ्या रक्कमेची बचत होणार असून ती विकासकामांसाठी वापरता येणार असल्याचे सुत्रांकडून समजते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खराब रस्त्यांमुळे निर्मल इंटरनॅशनल स्कूल बस गेली खड्ड्यात सुदैवाने अनर्थ टळला 

Next Post

वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार – दशरथ भांडे 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार – दशरथ भांडे 

वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार - दशरथ भांडे 

ताज्या बातम्या

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

February 23, 2026
maharashtra assembly budget session

maharashtra assembly budget session : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून; राज्यपालांचे संयुक्त बैठकीत अभिभाषण

February 23, 2026
Chennai Sea Accident : चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत जळगावचा जय पाटील बेपत्ता, मयुरी चौधरीचा मृत्यू ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीची दखल

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us