Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महादेवाच्या मंदिरातील दानपेटी फोडली ; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद

Editorial Team by Editorial Team
January 25, 2023
in राज्य
0
महादेवाच्या मंदिरातील दानपेटी फोडली ; चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील पाचपीर गावात महादेवाच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आलीय. विशेष म्हणजे चोरी करण्यासाठी आलेल्या दोन्ही चोराने आधी मंदिरातील देवाला वाकून नमस्कार केला, त्यानंतर फुल वाहुन दानपेटीतील पैसे लंपास केले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

गंगापूर तालुक्यातील पाचपीर गावात महादेवाचे मंदिर असून गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात नेहमी भाविक दर्शनासाठी येत असतात. अनकेदा बाहेरील व्यक्ती देखील दर्शन करून जातात. दरम्यान 22 जानेवारी रोजी रात्री 12 वाजून 24 मिनटांनी दोन तरुणांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. आधी देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मंदिरातील दानपेटीतील पैसे चोरून नेले.

अवघ्या एका मिनटात त्यांनी दानपेटीतील पैसे काढून घेऊन त्यांनी पळ काढला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोन्ही चोरटे दानपेटीमधील पैसे काढून आपल्या खिशात घालतात. एक नाही तर दोनतीन वेळ दानपेटीतील पैसे काढताना चोर दिसत आहे. संपूर्ण पैसे काढल्यावर दोन्ही तेथून निघून जातात.

व्हिडिओ: अगोदर देवाला नमस्कार, मग फुल वाहुन दानपेटीतील पैसे लंपास; औरंगाबादेतील घटना @abpmajhatv pic.twitter.com/2LqhkyyGo8

— Mosin Shaikh (@mosinKS) January 25, 2023

मंदिरात चोरी करण्यासाठी आलेल्या दोनपैकी एका चोराने आपली ओळख पटू नयेत म्हणून, डोक्यात टोपी घालून चेहरा देखील लपवला होता. मात्र दुसऱ्या चोराचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची संपर्ण घटना कैद झाली आहे. दोन्ही चोर मंदिरात आल्यापासून चोरी करून बाहेर पडेपर्यंत सर्व घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता या दोन्ही चोरांचा शोध घेऊन त्यांना पकडण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तर या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदवीधरांसाठी मोठी संधी! ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे ४० पदांची भरती

Next Post

राशिभविष्य २६ जानेवारी : ‘या’ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
आजचे राशीभविष्य ; या राशीच्या लोकांनी आज व्यवहारात ही चूक करू नये, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती

राशिभविष्य २६ जानेवारी : 'या' राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us