Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मलकापूर परिसराच्या विकासासाठी महाविकास आघाडीला देणार २५ हजाराची लीड

najarkaid live by najarkaid live
April 25, 2024
in Uncategorized
0
मलकापूर परिसराच्या विकासासाठी महाविकास आघाडीला देणार २५ हजाराची लीड
ADVERTISEMENT

Spread the love

मलकापूर,(प्रतिनिधी)- रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार राजेश एकडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार एकडे यांनी श्रीराम पाटील यांना २५ हजाराची लीड देण्याचे आश्वासन दिले.

मागील काळात भारतीय जनता पार्टीला मलकापूर विधानसभा मतदारसंघातून ६२ हजाराची लीड दिले होते. परंतु कोणतेही विकास काम या मतदारसंघात त्यांच्याकडून झाले नाही. येणाऱ्या काळात केंद्राकडून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर श्रीराम पाटील सारख्या उमद्या उमेदवाराला आपल्याला विजयी करावे लागणार आहे असे आवाहन आमदार एकडे यांनी केले. काँग्रेसचे नेते श्री कोलते म्हणाले, हा देश एकजूट राहावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. परंतु सत्ताधारी आपल्याच नशेत आहे. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करीत आहे. या धर्मांधांना आपण वेळीच अटकाव करत त्यांचा पराभव करणे गरजेचे आहे. यासाठी श्रीराम पाटलांना निवडून आणावे. उमेदवार श्रीराम पाटील यांनी मलकापूर शहरात महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष रायपुरे , जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके , ऍड. साहेबराव मोरे, डॉ. अरविंद कोलते, माजी नगराध्यक्ष हाजीर अशी जमादार, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान सेलकर , राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष एस पी संभाले , राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी , काँग्रेसचे शिरीष डोरले, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहर प्रमुख गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख , नारू शेठ नेहलाणी , श्यामभाऊ राठी, राजू वाडेकर, प्राध्यापक खर्चे , आताउररहमान जमादार सनाउल्ला जमादार यासह मलकापूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. महिला जिल्हाध्यक्ष विनिता गायकवाड, माजी नगराध्यक्ष हाजी रशीद जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा तालुक्यातील सारोळा येथे फिरते लोक न्यायालय 

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीच्या स्मिताताई वाघ यांनी केला अर्ज दाखल

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us