Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार?

najarkaid live by najarkaid live
September 20, 2019
in राजकारण
0
मनसे विधानसभेच्या १०० जागा लढणार?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: ‘ईडी’कडून चौकशी झाल्यापासून मौनात गेलेल्या राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं राज ठाकरे निवडणूक लढवण्यास राजी झाले असून मनसे राज्यात किमान १०० जागा लढणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थात, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
भाजपकडून ‘ईव्हीएम’ मॅनेज होत असल्याची ठाम समजूत झालेल्या राज यांनी सुरुवातीपासूनच निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. अन्य विरोधी पक्षांनाही त्यांनी तसे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यांनाही राज यांचा हा विचार पटलेला दिसत नव्हता. पक्ष टिकवायचा असेल तर निवडणूक लढली पाहिजे, असाच सर्वांचा सूर होता.
या साऱ्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मनसेची महत्त्वाची बैठक झाली. त्यात मनसेच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली. निवडणूक लढवायची झाल्यास आपली किती तयारी आहे, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादसह काही ठराविक शहरांत १०० च्या आसपास जागा लढण्याचा निर्णय झाल्याचं समजतं. मात्र, नेमकं काय होणार? मनसे लढणार की नाही, यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

युतीचा फॉर्मुला आधीच ठरलाय; कसलाही तिढा नाही: उद्धव ठाकरे

Next Post

कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय ऐतिहासिक- मोदी

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय ऐतिहासिक- मोदी

कॉर्पोरेट कर कपातीचा निर्णय ऐतिहासिक- मोदी

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us