Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेला पुन्हा खिंडार!! शहर उपाध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Editorial Team by Editorial Team
April 8, 2022
in राजकारण, राज्य
0
सरकारच्या या निर्णयाचे श्रेय माझ्या मनसैनिकांचेच – राज ठाकरे
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवर वाजविले जाणारे भोंगे बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसे पक्षातील मुस्लिम कार्यकर्ते नाराज झाले असून आणखी चार पदाधिकाऱ्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे मनसे शहर उपाध्यक्ष सय्यद अझरुद्दीन यांच्यासह 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याच्या सत्रानंतर मनसेत नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अझरुद्दीन सय्यद यांनी मनसेचे नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना पात्र लिहीत आपला राजीनामा दिला. या पत्रात ते म्हणतात की, अत्यंत दुःखी आणि निराश मनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ करत आहे. मी ज्या समाजातून येतो त्या समाजाबद्दल चुकीची भूमीका घेऊन त्याच पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी मला पक्ष सोडायला भाग पाडले त्या पक्षाध्यक्षांचे आभार, असा टोला सय्यद यांनी लगावला आहे.

वसंत मोरेंचे काय चुकले असा सवालही सय्यद यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. वसंत मोरे याना फक्त लोकप्रतिनिधी म्हणून जी भावना व्यक्त केली तरी काय वागणूक मिळाली हे आज उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांना ही वागणूक मिळाली तिथे इतर लोकांचे काय ? असा सवाल करत पक्ष स्थापन झाल्यापासून आत्ताच जर पाडव्याच्या दिवशी मशिदीच्या भोंग्यांचा आणि मदरशाचा त्रास होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचे होते आहे असेही सय्यद अझरुद्दीन यांनी पात्रात म्हटले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फोन टॅपिंग प्रकरण : खडसेनंतर आता संजय राऊतांची होणार चौकशी

Next Post

शेतकरी तरुणाचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शेतकरी तरुणाचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र  सोशल मीडियावर व्हायरल

शेतकरी तरुणाचं मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us