Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेने शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये ; गुलाबराव पाटलांचा टोला

Editorial Team by Editorial Team
October 17, 2021
in जळगाव, राजकारण
0
कोकणच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार मदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगावः मुंबईत शिवसेना भवनासमोर मनसेने केलेल्या बॅनरबाजीला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. मनसेने शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, राजकारणात किंमत नसल्यानेच आता त्यांनी हिंदुत्वाचा नवा नारा दिला आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

जळगावात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या १२ रुग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मनसेने स्थापनेवेळी सर्वधर्म समभावाचा नारा दिला होता. पण नंतर त्यांनी परप्रांतियांच्या कानशिलात मारली. पक्षाचा झेंडा बदलला. मला तर त्यांचा झेंडा अजूनही दिसला नाही. त्यानंतर मनसेने पुन्हा मराठीचा मुद्दा आणला. आज ते म्हणतायत की ‘गर्व से कहो हम हिंदू है’. जे स्वतः स्थिर नाहीत त्यांनी शिवसेनेला शिकवू नये. आमचे बापजादे फार पूर्वी ते म्हणत होते. आता हिंदुत्वाची भाषा करणारे ही शिवसेनेचीच पिलावळ आहे. शिवसेना ही आधीपासूनच हिंदुत्वाबरोबर आहे, होती आणि राहणार. बाळासाहेबांचे हिंदुत्व हिसकावण्याचा प्रयत्न काही जण करीत आहेत, असेही ते म्हणाले.

जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात आला आहे, तर त्यांनी महापौर बदलून दाखवावा, असे थेट आव्हानही गुलाबराव पाटील यांनी दिले. भाजपच्या नगरसेवकांनी गटनेतेपदाच्या नोंदणीसाठी दोन्ही पक्षांकडे नोंदणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वार्षिक 330 रुपयांच्या प्रीमियमवर मिळेल २ लाखाचा विमा ; जाणून घ्या योजनेबाबत

Next Post

तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाहीय ना? घरी बसून असे तपासा

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us