Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेत नवचैतन्य… अमित ठाकरेही आता सक्रिय राजकारणात?

najarkaid live by najarkaid live
January 8, 2020
in राज्य, राजकारण
0
मनसेत नवचैतन्य… अमित ठाकरेही आता सक्रिय राजकारणात?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे राज्याच्या राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी २३ जानेवारीला मुंबईत मनसेचं पहिलं महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अमित ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रिय वाटचालीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून ‘मनसे’च्या या अधिवेशनाच्या निमित्ताने विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे आता राजकीय भूमिका बदलण्याचा तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात मुंबईत राज आणि फडणवीस यांच्या गुप्त बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भविष्यात मनसे आणि भाजप असं समीकरण राज्याच्या राजाकारणात पाहायला मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात ‘राज’पुत्राच्या राजकारणातील एण्ट्रीनं पक्षाला नवचैतन्य आणि युवा नेतृत्त्व देण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारत बंद ; मुंबईत सरकारी बँकांचे कामकाज ठप्प

Next Post

धुळे जि.प.वर भाजपाचा झेंडा ; ५६ पैकी ३९ जागांवर विजय

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
धुळे जि.प.वर भाजपाचा झेंडा ; ५६ पैकी ३९ जागांवर विजय

धुळे जि.प.वर भाजपाचा झेंडा ; ५६ पैकी ३९ जागांवर विजय

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us