Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनपा आयुक्तपदासाठी मर्जीतील अधिकार्‍यांसाठी नेत्यांकडून लॉबिंग

najarkaid live by najarkaid live
February 25, 2020
in जळगाव
0
मनपा आयुक्तपदासाठी मर्जीतील अधिकार्‍यांसाठी नेत्यांकडून लॉबिंग
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – मनपा आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी डॉ.माधवी खोडे- चवरे यांच्या बदलीचे आदेश 12 फेब्रुवारीला जारी झाले आहेत.मात्र त्या अद्यापही रुजू झालेल्या नाहीत. आयएएस अधिकारी असल्यामुळे त्यांची बदली रद्द करुन त्यांच्याऐवजी मर्जीतील अधिकार्‍यांची नियुक्ती करावी यासाठी काही राजकीय नेत्यांकडून वरिष्ठ स्तरावर लॉबिंग केली जात असल्याच्या हालचाली सुरु आहे. मात्र डॉ.खोडे- चवरे यांच्या जागी वस्त्रोद्योग मंडळावर संचालक म्हणून बदली झालेले अधिकारी अभिजीत बांगर हे नागपूरात रुजू झाल्यानंतर त्या जळगावला रुजू होणार असल्याचे बोलले जात आहे.

मनपा आयुक्त डॉॅ.उदय टेकाळे सेवानिवृत्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मात्र रिक्त जागेवर नागपूर येथील वस्त्रोद्योग मंडळाच्या संचालक डॉ.माधवी खोडे-चवरे यांची मनपा आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. बदलीचे आदेश दि.12 फेब्रुवारीला जारी झाले आहेत. त्यामुळे त्या दि. 17 फेबु्रवारीला रुजू होणार होत्या. मात्र अद्याप पर्यंत रुजू झालेल्या नाहीत. डॉ.खोडे-चवरे या आयएएस अधिकारी असल्यामुळे अडचणीच्या ठरतील का? असा प्रश्न मनपाच्या राजकीय वर्तृळात उपस्थित होत आहे. तसेच मनपा आयुक्त म्हणून मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी काही राजकीय नेत्यांकडून वरिष्ठ नेते आणि वरिष्ठ अधिकार्‍यांकडे लॉबिंग सुरु आहे. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह काही अधिकारी उत्सूक नसल्यामुळे मंत्रालयातील एका अधिकार्‍याची शिफारस करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे डॉ.माधवी खोडे-चवरे यांची बदली रद्द करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. एकीकडे डॉ.खोडे-चवरे यांना जळगावला रुजू होण्यास विलंब होत असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे वस्त्रोद्योग मंडळावर संचालक म्हणून बदली झालेले अधिकारी अभिजीत बांगर रुजू झाल्यानंतर डॉ.माधवी खोडे-चवरे या रुजू होणार असल्याची चर्चा आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पंचवटी परिसरातील भिकारी व निराधारांची पडताळणी करून निराधार संकुल उभारा

Next Post

महाविकास आघाडी सरकारचे नाव स्थगिती सरकार करा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महाविकास आघाडी सरकारचे नाव स्थगिती सरकार करा

महाविकास आघाडी सरकारचे नाव स्थगिती सरकार करा

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us