Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदार यादीतील आक्षेप किंवा हरकतीसाठी 29 फेब्रुवारी अंतिम मुदत

najarkaid by najarkaid
February 18, 2020
in जळगाव
0
मतदार यादीतील आक्षेप किंवा हरकतीसाठी 29 फेब्रुवारी अंतिम मुदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भारत निवडणूक आयोगाच्या 1 जानेवारी 2020 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनररीक्षण कार्यक्रमांतर्गत 13- जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील  आढळून न आलेले, स्थलांतरीत, मयत, दुबार मतदार तसेच ई पी क नंबर व फोटो नसलेल्या मतदाराची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असून वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी jalgon.gov.in या  संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आलेली आहे.

तरी विशेष संक्षिप्त पुनररीक्षण कार्यक्रमातर्गत अद्ययावत करण्यात आलेल्या यादीचे अवलोकन केल्यानंतर कोणाला यादीबद्दल हरकत किंवा आक्षेप असल्यास त्यांनी आपली तक्रार 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत  नायब तहसिलदार तहसिल कार्यालय,जळगाव देवेंद्र चंदनकर यांचेकडे दाखल करावी. असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा नोंदणी अधिकारी 13-जळगाव शहर मतदारसंघ, जळगाव दिपमाला चौरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ शहरातील प्रलंबित प्रश्नांचा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी घेतला आढावा

Next Post

दिव्यांगासाठी मोफत उपकरणे वाटपासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागपूर येथे शिबीराचे आयोजन

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
दिव्यांगासाठी मोफत उपकरणे वाटपासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागपूर येथे शिबीराचे आयोजन

दिव्यांगासाठी मोफत उपकरणे वाटपासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागपूर येथे शिबीराचे आयोजन

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us