Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदारसंघाच्या विकासासाठी शिरीषदादांना निवडून देण्याचा निर्धार

najarkaid by najarkaid
October 10, 2019
in राजकारण
0
मतदारसंघाच्या विकासासाठी शिरीषदादांना निवडून देण्याचा निर्धार
ADVERTISEMENT

Spread the love

  • रावेर तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा – ग्रामस्थांसह शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त सहभाग

फैजपूर – तामसवाडी येथे श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिर येथे विधिवत पूजा करून शिरिषदादा चौधरी यांनी रावेर विधासनसभा निवडणुकीत विजयासाठी साकडे घालून प्रचार दौरा आज दि १० रोजी रावेर तालुक्यात प्रचार दौरा केला. या प्रचाराच्या झंझावातात ग्रामस्थांसह शेतकरी वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याने प्रचंड प्रतिसाद मिळाला शिरिषदादा चौधरी यांना निवडून देऊन रावेर तालुक्याच्या विकासासाठी त्यांचे हात बळकट करण्याचे उपस्थित पदाधिकारी यांनी आवाहन केले
रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट, समाजवादी पार्टी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिरीष मधुकरराव चौधरी यांचा रावेर तालुक्यातील तामसवाडी,निरुळ,पाडळे बु,पाडळे खु, खानापूर, चोरवड, अजनाड, अटवाडे, दोधे, नेहेते, खिरवड, बोहर्डे या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला. जिल्हा बँक माजी संचालक राजीवदादा पाटील, प्रल्हाद बोंडे, सोपान पाटील, रमेश पाटील, जि.प. सदस्य सौ सुरेखा पाटील, रावेर कृउबास माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील, कृउबास सभापती डी सी पाटील, रावेर कृउबास माजी उपसभापती यशवंत धनके, रावेर पं. स. सदस्य समिती योगेश पाटील, गुणवंत टोंगळे, विनायक पाटील, सुधाकर पाटील, रमेश पाटील चोरवड, कडू पाटील नेहता, सुनील कोंडे, हाजी हमीद भायखा, आदिवासी सेवक रमजान तडवी, लोहारा माजी सरपंच संजू जमादार, धनंजय शिरीष चौधरी, सुनिल पाटील तामसवाडी, निळकंठ पाटील खिरवड, दत्तात्रय धांडे, संजय बोनडे खानापूर, रमेश महाजन रोझोदा, मिलिंद पाटील केऱ्हाळा, किशोर बोरेले, योगेश भंगाळे चिनावल, गोंडू महाजन रसलपुर, चिमण धांडे, आर के चौधरी, जवाहर पंडित पाटील तामसवाडी, सुधीर मोरे, संदीप खाचणे, राजू सवरणें, नारायण घोडके, कुसुंबा तामसवाडी छावा संघटनेचे पंकज पाटील, बंडू मिस्तरी, विनोद कोळी, भरत कुंवर, यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्तेयांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रचार रॅलीदरम्यान, निरुळ येथे दगडू सयमिरे, पंडित खैरे, प्रकाश खैरे, समाधान खैरे, अप्पा सयमिरे, पंढरी सयमिरे यांच्यासह तरुण व ग्रामस्थ सहभागी झाले होते. पाडळे बुII येथे उपसरपंच शाहरसुल तडवी, माजी उपसरपंच रहेमान रमजान तडवी, फत्तु उखरडु तडवी, कालु नबाब तडवी, रशीद हयाती तडवी, भायखा बाबू तडवी, गुलशेर बुऱ्हाण तडवी, जमाल गुलशेर तडवी, हमीद दगडू तडवी, सायबु मैताब तडवी, सायबु उस्मान तडवी, उस्मान सायबु तडवी, रईस सलाउद्दीन तडवी, महमूद नूरखा तडवी, लतीब सुभान तडवी, संमत आमद तडवी, कैलास नारायण महाजन, नसीर रहेमान तडवी तर पाडळे खु येथे रवींद्र पांडुरंग चौधरी, लक्ष्मण नारायण, निखिल गजानन चौधरी, गोपाळ भावसिंग चौधरी, इतबार सलीम तडवी, अजरुद्दीन हबीब तडवी, शाहरुख रमजान तडवी, राजेंद्र वासुदेव वाघोदे, नबाब अजित तडवी तर खानापूर येथे गावात प्रवेश करताच ग्रामस्थांनी उत्साहात शिरीष चौधरी यांचे स्वागत केले व भरघोस मतदान करून विजयी करण्याचे आश्वासन दिले. डॉ दत्तात्रय धांडे, डॉ सुरेश पाटील, संजय बोंडे, सगीर शेख, डॉ.भारंबे, भुवनेश्वर महाजन, मोहन धांडे, बंडू बुंदले, वैभव धांडे, एकनाथ नेमाडे, योगेश धांडे, उमाकांत धांडे, प्रवीण लढे, सैय्यद अझहर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते
चोरवड येथे विनोद मगन महाजन,बापू त्र्यंबक पाटील, भागवत भिका महाजन, मधुकर बाबुराव महाजन, नथु शामराव महाजन, बाबुराव धनु महाजन, भागवत मूलचंद रजाणे, कैलास त्र्यंबक पाटील तर अजनाड  विनायक महाजन,सुभाष महाजन,विजय महाजन,बाळू लाला महाजन,संदीप प्रजापती,अतुल महाजन,महेंद्र पाटील,वसंता चौधरी, विनोद पाटील,सोनू बाळू पाटील तर अटवाडे येथे पांडुरंग बंडू पाटील, संतोष त्र्यंबक पाटील, घनश्याम वामन पाटील, यशवंत देविदास पाटिल, गणेश ज्ञानेश्वर महाजन, चंद्रकांत यशवंत पाटील, शेषराव सांडू पाटील, किशोर मधुकर महाजन, विजय भागवत गोसावी, प्रमोद बाबुराव महाजन, इकबालखान इस्माईलखान, शेख सद्दाम शेख बुऱ्हान तर नेहेते  येथे कडू तुकाराम पाटील, यशवंत गणपत धनके, भूषण राजेंद्र सावळे, पवन वामन धनके, अमोल यशवंत धनके, विकास यशवंत धनके, संतोष यशवंत धनके, प्रमोद बापू पाटील, धर्मा माधव धनगर, भागवत भगवान सावळे तर खिरवळ येथे निळकंठ नारायण चौधरी, जिजाबराव साहेबराव चौधरी, निलेश साहेबराव चौधरी,काशिनाथ भिका चौधरी, प्रकाश तुकाराम चौधरी,जाहीर शेख हैदर,शेख निसार अब्दुल करीम, शेख जफर अब्दुल रजाक,शकील सत्तार पटेल,रशीद पटेल,शेख इम्रान, आसिफ पटेल,जाविद शेख ,अलीम शेख, नाजीम शेख शोएब खान,शेख शरीफ,सलीम शेठ,शेख शफी,युसूफ भाई,कलिम शेख ,राजू पटेल,यावेळी रावेर येथील गयास शेख रशीद,शेख कालु शेख नुरा, युसुफखान इब्राहिम खान,अब्दुल रफिक अब्दुल अजीज,शेख महेमूद शेख हसन,असद खां मेंबर तर बोहर्डे येथे नितीन कैलास पाटील,महेंद्र रविंद पाटील,जितेंद्र पाटील,सागर धुडकू वानखेडे,योगेश काशिनाथ गायकवाड, धिरज उत्तम पाटील,प्रदीप अभिनव पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आंबेवडगाव येथे महिला आघाडीचा राष्ट्रवादी तर्फे प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

रोहिणी खडसे यांना मस्कावद थोर गव्हाण जि.प. गटात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
रोहिणी खडसे यांना मस्कावद थोर गव्हाण जि.प. गटात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

रोहिणी खडसे यांना मस्कावद थोर गव्हाण जि.प. गटात मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us