Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाला हवेत ‘इतके’ मंत्रिपद

Editorial Team by Editorial Team
July 9, 2022
in राजकारण, राज्य
0
मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाला हवेत ‘इतके’ मंत्रिपद
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहे. मात्र नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झाला नाहीय. दरम्यान अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर गेले असून त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

ही बैठक रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होती. यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यात शिंदे गटाने ८ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याचं समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाने ८ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केली असून उर्वरीत २९ मंत्रिपदे भाजपने घ्यावीत, असा प्रस्ताव आहे. एकनाथ शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. जे पी नड्डा तसंच मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचीही ते भेट घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ते खास विमानाने पुण्याला परतणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेची सुप्रीम कोर्टात ‘या’ कारणासाठी आणखी एक याचिका

Next Post

महागाईचा आणखी एक झटका ; वीज दरामध्ये मोठी वाढ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

महागाईचा आणखी एक झटका ; वीज दरामध्ये मोठी वाढ

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us