Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात येताच महाजनांनी खडसेंना दिला ‘हा’ इशारा

Editorial Team by Editorial Team
August 12, 2022
in जळगाव, राज्य
0
गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंवर टीका : म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव: राज्याच्या मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ना.गिरीश महाजन यांचे पहाटे पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.  यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

शिंदे-फडणवीस सरकारने विस्तारात ओबीसींवर अन्याय केल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. त्यावर महाजन यांनी पलटवार करत टीकास्त्र सोडले आहेत. गुलाबराव पाटील आणि मी स्वतः ओबीसी आहोत. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा एकनाथ खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही. आपण थोडं शांत रहा. तू तू मै मै करू नका, असा इशारा गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिला आहे.

यावेळी राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवरही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आता जबाबदारी मोठी आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात विकास खुंटला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. आता डबल इंजिनचं सरकार आहे. राज्यात रखडलेला विकास मार्गी लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही दमदार नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला राज्याला पुढं न्यायचं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

 हे पण वाचा :

..आता याबाबत शंका, मंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंना एकनाथ खडसेंनी दिला हा सल्ला

नात्याला कलंक! पतीच्या निधनानंतर मोठ्या दिराचा अत्याचार, पीडित महिला गरोदर, अमळनेर हादरले

या सरकारी बँकेत निघाली भरती, जाणून घ्या पगार पाणीसह पात्रता?

अधिवेशनापूर्वीच खाते वाटप
मंत्रिपदे दिली, पण खाती वाटप कधी होणार? असा सवाल महाजन यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खाते वाटप लवकरच होणार आहे. अधिवेशन समोर असल्याने त्यापूर्वीच खाते वाटप करण्यात येईल, असं ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

..आता याबाबत शंका, मंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंना एकनाथ खडसेंनी दिला हा सल्ला

Next Post

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेल किती घसरले? जाणून घ्या ताजे दर

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
इंधन दर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डीझेलचे भाव

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेल किती घसरले? जाणून घ्या ताजे दर

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us