Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे तर कार्यकारिणी सदस्यपदी लोकशाहीचे कमलाकर वाणी यांची निवड

मुंबईच्या वार्ताहर संघात खानदेशातुन पहिल्यांदाच वर्णी  पाच जागांमधुन ६१ मते मिळवून तिसऱ्या नंबरवर विजयी

najarkaid live by najarkaid live
January 31, 2023
in राज्य
0
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे तर कार्यकारिणी सदस्यपदी लोकशाहीचे कमलाकर वाणी यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची तर कार्यवाहपदी प्रवीण पुरो यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी जळगाव येथील दैनिक लोकशाही चे कार्यकारी संपादक कमलाकर वाणी यांची निवड झाली. खानदेशातुन पहिल्यांदा मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीत वाणी यांची निवड झाली आहे.
कार्यकारिणी सदस्य पदासाठी निवडून द्यवयाच्या पाच जागांमधुन वाणी यांनी ६१ मते मिळवून तिसऱ्या नंबरवर विजयी झालेत. खान्देशातील पत्रकार मुंबईत मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत विजयी झाल्यामुळे वाणी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अध्यक्षपदासाठी प्रमोद डोईफोडे यांना सर्वाधिक 78 मते मिळून ते विजयी झाले. राजा आदाटे यांना 49 तर दिलीप जाधव यांना 28 मते मिळाली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाची द्वैवार्षिक निवडणूक प्रक्रिया आज सोमवारी ३० जानेवारी रोजी पार पडली. दिवसभर मतदान झाल्यानंतर सायंकाळी मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन पारकर यांनी काम पाहिले.
सर्व कार्यकारिणी आणि संघाच्या सदस्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सदस्य प्रमोद डोईफोडे यांनी ‘लोकशाही’ला सांगितले. मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघाची प्रतिष्ठा जपण्यावर; तसेच सर्व सदस्यांच्या हिताच्या योजना राबविण्यावर  आपला भर राहील, असेही त्यांनी सांगितले.
कार्यवाह पदासाठी प्रवीण पुरो यांना 85 तर मिलिंद लिमये यांना 71 मते मिळाली.
उपाध्यक्षपदी 58 मते घेऊन महेश पवार हे विजयी झाले. पांडुरंग मस्के यांना 41, राजेंद्र थोरात यांना 30 तर नेहा पुरव यांना 29 मते मिळाली.  कोषाध्यक्षपदी 67 मतांसह विनोद यादव हे विजयी झाले. प्रवीण राऊत यांना 50, तर किशोर आपटे यांना 36 मते मिळाली कार्यकारिणी सदस्यपदी सर्वाधिक 71 मतांनी आलोक देशपांडे यांच्यासह मनोज मोघे (68), कमलाकर वाणी (61), खंडुराज गायकवाड (59) आणि भगवान परब (58) यांची वर्णी लागली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी वार्ताहर कक्षात जाऊन संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांचेसह सर्वच विजयी पत्रकारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.  यावेळी संघाचे वर्तमान अध्यक्ष मंदार परब हेही उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई क्षेत्रात ३ फेब्रुवारीपर्यंत जमाव बंदी, काय आहे निर्देश वाचा

Next Post

समतामुलक समाज निर्माणासाठी वकिलांनी एकसंघ होणे आवश्यक ; सुप्रीम कोर्टाचे वकील राजकुमार थोरात यांचे प्रतिपादन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
समतामुलक समाज निर्माणासाठी वकिलांनी एकसंघ होणे आवश्यक ; सुप्रीम कोर्टाचे वकील राजकुमार थोरात यांचे प्रतिपादन

समतामुलक समाज निर्माणासाठी वकिलांनी एकसंघ होणे आवश्यक ; सुप्रीम कोर्टाचे वकील राजकुमार थोरात यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us