Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भोसरी जामीन प्रकरण : खडसेंचा जमीन खरेदीत गैरव्यवहार, ईडीची कोर्टात माहिती

Editorial Team by Editorial Team
September 9, 2021
in जळगाव, Featured
0
खडसेंविरोधात ईडीकडून हजार पाणी आरोपपत्र दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे भोसरी येथील जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसते, असे स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवले. यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते. या गोष्टीकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करुन दिला. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असे ईडी कोर्टाने स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.

या सुनावणीत ईडीने जोरदार युक्तीवाद करून खडसे यांच्या विरोधातील पुरावे सादर केले. यावर कोर्टाने खडसे यांना या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती, या दाव्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. एकनाथ खडसे हे त्या वेळी महसूल मंत्री होते. याच जमीनीच्या संदर्भात त्यांनी १२ एप्रिल २०१६ रोजी अधिकार्‍यांची बैठक बोलावली. आणि यानंतर २८ एप्रिल रोजी मंदा खडसे आणि गिरीश चौधरी यांनी संयुक्तरित्या ही जमीन खरेदी केल्यासे सर्व पुरावे आहेत. यामुळे एकनाथ खडसे यांचा हात सहभाग असल्याचे कोर्टाने म्हटले. तर याच जमीनीच्या खरेदीसाठी सहा शेल कंपन्यांनी मंदा खडसे आणि गिरीश चौधरी यांच्या खात्यांमध्ये पैसे वळते केल्याचेही पुरावे आढळून आले आहेत.

या सर्व घडामोडी तेव्हा महसूलमंत्री असणार्‍या एकनाथ खडसे यांच्या प्रभावानेच पार पडल्याचे निरिक्षण कोर्टाने नोंदविले आहे. यामुळे ते देखील यात सहभागी असल्याचे दिसून येत आहे. परिणामी ते पीएमएलए या कायद्याच्या अंतर्गत सहभागी असल्याचे दिसून येत असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे.

काय आहे भूखंड घोटाळा?

एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्वे क्रमांक 52/2अ/2 मधील 3 एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीष चौधरी यांच्या नावानं खरेदी केला होता. हा भूखंड त्यांनी 3 कोटी 75 लाख रुपयांना अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केला होता, तर त्याची त्यावेळची बाजार भावाची किंमत 40 कोटी इतकी होती असं सांगितलं जात होतं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोहणे बेतले जीवावर : नेरीचा २५ वर्षीय तरुण बेपत्ता

Next Post

सावधान ! देशात कोरोना रुग्ण संख्या वाढतेय, वाचा नवीन आकडेवारी

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

सावधान ! देशात कोरोना रुग्ण संख्या वाढतेय, वाचा नवीन आकडेवारी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us