Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भोरस शिवारात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

tdadmin by tdadmin
August 19, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
मी जे करताेय ते चुकीचे आहे पण…! चिठ्ठी लिहून नांद्रातील तरुणाने संपवलं आयुष्य
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी :- एका ३५ वर्षीय तरुणाने शेतातील  शेडच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी तालुक्यातील भोरस शिवारात घडली. प्रदीप अर्जुन पाटील (३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

प्रदीप पाटील हा तरूण गुरुवार दि .१९ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या पूर्वी भोरस बुद्रूक शिवारातील त्याच्या शेतातील शेडमधील अँगलला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला . त्याच्या आत्महत्येचे कारण समजून आले नाही. याप्रकरणी प्रदीप धनराज पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार दत्तात्रय महाजन हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खबरदार….वाहतूक नियम मोडाल तर ; वाचा काय आहेत बदल?

Next Post

हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले ;तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण उघडली…

हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले ;तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us