Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भोगवटा २ च्या मिळकती १ मध्ये वर्ग करणारी प्रक्रिया वर्षेभर चालणार :कॉंग्रेस शिष्टमंडळाला प्रांताधिकारी ग्वाही

najarkaid by najarkaid
July 5, 2021
in Uncategorized
0
भोगवटा २ च्या मिळकती १ मध्ये वर्ग करणारी प्रक्रिया वर्षेभर चालणार :कॉंग्रेस शिष्टमंडळाला प्रांताधिकारी ग्वाही
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा – भडगाव तालुक्यातील भोगवटा वर्ग २ च्या मिळकती वर्ग १ मध्ये करण्याचा शासनाचा महाविकास आघाडीचा निर्णयाची अमलबजावणी वर्षेभर करण्यात येणार असल्याची ग्वाही प्रांताधिकारी यांनी कॉंग्रेस शिष्टमंडळाला दिली.

शासनाच्या धोरणात्मक निर्णय घेतला की भोगवटा वर्ग २ चा वर्ग १ मध्ये करणे आणि सत्ता ब चा प्रकार च्या मिळकती बाबतचा तिन दिवसाचा कॅम्प पाचोरा उपविभागीय कार्यालयात लावण्यात आला होता मात्र यामुळे मिळकती धारकांची कागदपत्रांची जमवाजमव करण्यात दमछाक होत होती त्यामुळे याची मुदत वाढवून देण्याची मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आल्यावर प्रांताधिकारी यांनी सदरची प्रक्रिया ही वर्षभर चालु राहील असे आश्वासन दिले.

यावेळी कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जिल्हा अल्पसंख्यक सचिव इरफान मनियार, महीला जिल्हा सचिव कुसुम पाटील, उपाध्यक्षा संगिता नेवे, तालुका अध्यक्षा अॅड कविता पवार, कल्पना निंबाळकर, रेखा पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, शरीफ शेख, समाधान पाथरवट, रणजित पाटील, संजय सोनार, किशोर पाटील, आदी उपस्थित होते. ज्यांना अडचण आल्यास स्थानिक पातळीवरील शहरी व ग्रामीण भागातील कॉंग्रेस पदाधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘एमपीएससी’च्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार; ‘एमपीएससी’ची भरती प्रक्रिया गतिमान करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

Next Post

आय. ए. एस.पदमसिंग प्रदीपसिंग पाटील यांचा गो से हायस्कूलने केला सन्मान

Related Posts

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Next Post
आय. ए. एस.पदमसिंग प्रदीपसिंग पाटील यांचा गो से हायस्कूलने केला सन्मान

आय. ए. एस.पदमसिंग प्रदीपसिंग पाटील यांचा गो से हायस्कूलने केला सन्मान

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us