Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ नगरपरिषदेचा नियोजनशून्य कारभार-उमेश नेमाडे

najarkaid live by najarkaid live
July 12, 2019
in जळगाव
0
भुसावळ नगरपरिषदेचा नियोजनशून्य कारभार-उमेश नेमाडे
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ –नगर परिषदेतर्फे गाळ युक्त पाणी पुरवठा पाहता नागरीकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एकूणच नगर परिषदेचा कारभार नियोजन शून्य असून त्यामुळे भुसावळ शहरवासीयांनी नगर परिषदेचा कर भरायचा कि, पिण्याचे पाणी विकत घ्यायचे असा सवाल माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केला.ते त्यांच्या सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष नेमाडे यांनी पत्रपरिषदेत सत्ताधार्‍यांचा खरपुस समाचार घेतला.

शहराजवळून वाहणारी तापी नदी सध्या दुधडी भरुन वाहत आहे मात्र शहराला नियमित पाणी पुरवठा होत नाही.जो पाणी पुरवठा केला जात आहे तो गाळयुक्त आहे.मुळात नगर परिषद पिण्यायोग्य पाणी पुरवठा करत नाही.त्यामुळे आरओ सिस्टीम वापरुन पाणी शुध्द करावे लागते.गाळयुक्त पाण्याने आरओ यंत्रणा खराब होवून त्याला दुरुस्त करण्यासाठी दिड हजार रुपये खर्च येतो.मी नगराध्यक्ष असताना सन २०१३ साली पाण्याचा दुष्काळ होता.परंतु नगरपरिषद प्रशासनाने नियोजन करुन ठरवून जाहिर केलेल्‍या दिवसांआड शहरात शुध्द पाण्याचा पुरवठा केला. तेव्हाचे जे विरोधक होते ते आज सत्ताधारी आहेत परंतु तेव्हाचे आमदार आजही आमदार आहेत.तेव्हा आमदारांनी शुध्द पाण्याबद्दल पाहणी केली होती तशीच त्यांनी आजही करावी. नियमित व पुरेसा शुध्द पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शहरवासीयांना पाणी विकत घेवून गरज भागवावी लागत आहे. हा खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. नगरपरिषदेने अमृत योजना राबवितांना केंद्र सरकारचे निकष पाळलेले नाही. आधी पाण्याचा स्त्रोत निश्‍चीत करुनच जलवाहिन्या टाकावयाच्या होत्या.पण नगर परिषदेने उलटेच कामे केली आहेत.अमृत योजनेचे कोणतेही निकष पाळले जात नाहीत. शहरात वृक्षारोपण केले गेले नाही. सध्या पाण्याचे कुठलेही वेळापत्रक नाही वॉलमनचा मोबाईल बंद असतो. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. अमृत योजनेमुळे रस्त्याचे तीन-तेरा झाले आहे.अमृत योजनेमुळे १५ कोटी रुपये खर्च वृक्षारोपणासाठी करणे अपेक्षित होते. मात्र एक वृक्षही लावण्यात आला नाही .नागरीकांचे आरोग्य व पर्यावरणाबद्दल प्रशासन गंभीर नसल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. मी नगरपरिषदेच्या प्रशासनाबद्दल बोललो तर प्रसिध्दीसाठी बोलत आहे असा सत्ताधारी आरोप करतात. मुळात मी संस्कृतीक वातावरणातुन आणि चळवळीतुन पुढे आलो असल्याने मला प्रसिध्दीची कुठलीही गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आषाढी एकादशी निमित्त युवासेना तर्फे कृष्णापुरी विठ्ल मंदिरात फराळ वाटप !

Next Post

…त्या गांव गुंडांचा बिमोड झालाच पाहीजे !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
…त्या गांव गुंडांचा बिमोड झालाच पाहीजे !

…त्या गांव गुंडांचा बिमोड झालाच पाहीजे !

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us