Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ आगारातून पुण्यासाठी दररोज दोन जादा बसेस

दिवाळीच्या सुटीनंतर परतीच्या प्रवासामुळे प्रवाशांची संख्या वाढली

Editorial Team by Editorial Team
November 22, 2023
in जळगाव
0
एसटीच्या ‘या’ युनिअननं पुकारला संप
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : भुसावळ व विभागातून दिवाळी सुटीनंतर पुण्याकडे जाणार्‍या प्रवाशांचे प्रमाण अधिक असते. रेल्वेचे रीझर्वेशन दोन महिने पूर्वीच होत असल्याने या काळात प्रवाशांना बस व खासगी लक्झरीचा पर्याय असतो. सध्या खासगी लक्झरी बसेसचे पुण्याचे भाडे 2200 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे बसच्या प्रवासाला पसंती दिली जाते.
दिवाळीच्या सुटीनंतर परतीच्या प्रवासामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. शहरातून पुण्याकडे जाणार्‍या सर्व बसेसचे ऑनलाइन रीझर्वेशन फुल्ल झाल्याने आता शहरातून 26 नोव्हेंबरपर्यंत दररोज पुण्यासाठी दोन जादा बसेस सोडण्यात येत आहेत. या दोन्ही बसेससाठी प्रवाशांना बसस्थानकातील आरक्षण खिडकीवरुन मॅन्युअल पध्दतीने रिझर्वेशन करता येईल. या दोन्ही गाड्यांना ऑनलाइन रीझर्वेशनची सुविधा बंद करण्यात आली आहे. बसचे आरक्षण हे आरक्षण काऊंटर भुसावळ बस स्थानकावर सुरू आहे.
भुसावळ आगारातून पुणे येथे जाण्यासाठी दररोज पाच बसेस आहेत मात्र दिवाळीच्या दरम्यानच परतीच्या प्रवासासाठी या पाचही बसचे 26 नोव्हेंबरपर्यंतचे आरक्षण फुल्ल झाले आहे. यामुळे आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी 26 नोव्हेंबरपर्यंत भुसावळ आगारातून दररोज सायंकाळी साडेपाच व साडेसहा वाजता दोन जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Spread the love
Tags: BhusawalTwo extra buses daily from Bhusawal Agar to Pune
ADVERTISEMENT
Previous Post

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज…!

Next Post

कार्तिकी एकादशीचा दिवस उपासनेसाठी सर्वोत्तम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कार्तिकी एकादशीचा दिवस उपासनेसाठी सर्वोत्तम

कार्तिकी एकादशीचा दिवस उपासनेसाठी सर्वोत्तम

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us