Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळच्या अट्टल गुन्हेगार बाबा काल्‍याच्या मुसक्या आवळल्या  

najarkaid live by najarkaid live
July 17, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :- शहरातील खडका रोड लाल बिल्डिंगजवळील नॅशनल मेडिकल समोर मुक्‍ताईनगर येथील अरबाज शकील आझाद (वय 22,ह.मु.खडका रोड भुसावळ) हा डि.एल.महाविद्यालयात प्रवेशासाठी जात असतांना सराईत गुन्‍हेगार आसिफ बेग  (उर्फ) बाबा काल्या असलम बेग याने फिर्यादीस अडवुन जबरीने त्यांच्या खिशातुन ६ हजार २०० रु हिसकावून  प्रतीकार केला असता फिर्यादीस चाकु मारुन दुखापत केली होती. या प्रकरणी  भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात भाग ५गुरन. ३७२/१९ भादवि कलम ३९४,३०७,३४१ व ३४प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. घटना घडल्यापासून आरोपी फरार होता.आरोपीचा  पोलीसांकडून कसुन शोध सुरु होता.
दि.१६ जुलै रोजी रात्री आरोपी आसिफ बेग (उर्फ) बाबा काल्या असलम बेग हा भुसावळ शहरातील गुंजाळ कॉलनी भागात कैला देवी  मंदिराजवळ आला असल्याची गुप्त माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले,अप्‍पर पोलीस अधिक्षक लोहीत मतानी,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो .ना.दिपक जाधव,रविंद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर,पोकाँ. कृष्णा देशमुख,प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील,राहुल चौधरी, चालक बंटी कापडणे यांचे पथक तात्काळ तेथे गेले. पोलीस आपल्याला पकडण्यासाठी आले असल्याचे बघितल्यावर त्याने तेथुन पळायला सुरुवात केली.परंतु काही अंतरावरच त्याला पकडण्‍यात पोलीसांना यश आले.
आरोपी आसिफ बेग  (उर्फ) बाबा काल्या असलम बेग हा बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्ड वरील  सराईत अट्टल गुन्हेगार असुन त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे दाखल असून हद्दपारीची कारवाईही करण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर येथील ज्ञानगंगा विद्यालयामध्ये गुरू पौर्णिमा उत्साहात 

Next Post

भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us