Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी आता अमेरिकेची मदत !

najarkaid by najarkaid
December 26, 2019
in राज्य
0
भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या चौकशीसाठी आता अमेरिकेची मदत !
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे –  १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे मोठी दंगल उसळली. याचे पडसाद संपूर्ण देशात पडले. विरोधकांनी ही दंगल सरकार आणि संघ पुरस्कृत असल्याचे आरोप वांरवार केला आहे. परंतु सरकारकडून आणि पोलिसांकडून ही दंगल घडविण्यात शहरी नक्षलवाद्यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी काही लेखक, साहित्यिकांना अटक देखील केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान आता पुणे पोलीस या प्रकरणाच्या चौकशीसाठी अमेरिकेची मदत घेणार आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणातील संशयित आरोपी वरवराराव यांच्या घरातून हार्ड डिस्क सापडली होती. ती हार्ड डिस्क खराब असून तिच्यातील डाटा परत मिळविण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकेची मदत घेणार आहे. अमेरिकेतील फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ची मदत घेण्यासाठी पुणे पोलिस अमेरिकेला जाणार आहे. पोलिसांची टीम लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संघ-भाजप देशात अराजकता माजवत आहे; सीएएविरोधात प्रकाश आंबेडकरांचा मोर्चा !

Next Post

हा घ्या पुरावा, मोदी भारतमातेशी खोटे बोलतात; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Related Posts

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Next Post
हा घ्या पुरावा, मोदी भारतमातेशी खोटे बोलतात; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

हा घ्या पुरावा, मोदी भारतमातेशी खोटे बोलतात; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us