Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भिडे गुरुजींच्या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन, चोपडा येथे 400 जणांविरुद्ध गुन्हा

Editorial Team by Editorial Team
January 3, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा : राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ५० पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे, सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी जमविण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, भिडे गुरुजींच्या उपस्थितीतील कार्यक्रमात हे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचं दिसून आलं. चोपडा येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे आयोजकांसह ३०० ते ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी चोपडा येथील एका मंगल कार्यालयात भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात बंदीस्त जागेत क्षमतेपेक्षा जास्त जनसमुदाय जमा झाला होता. या प्रकरणी आयोजक जिग्नेश शरद कंखरे, विजय भास्कर वैदकर, गणेश पंढरीनाथ बाविस्कर, विठ्ठल शालिक महाजन, समाधान माळी, महेंद्र भामरे, शुभम महाजन, गोविंदा माळी, नंदु गवळी, हर्षल माळी व इतर ३०० ते ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

येत्या काही दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, कसं असेल हवामान?

Next Post

‘वर्क फ्रॉम होम’साठी नवे नियम लागू होणार! सरकारने मोठी योजना आखली

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
‘वर्क फ्रॉम होम’साठी नवे नियम लागू होणार! सरकारने मोठी योजना आखली

'वर्क फ्रॉम होम'साठी नवे नियम लागू होणार! सरकारने मोठी योजना आखली

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us