Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहिण गर्भवती राहिली अन् ..; हादरवून सोडणारी घटना

Editorial Team by Editorial Team
August 10, 2022
in राज्य
0
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद : रक्षाबंधन सणाला काही तास उरले असताना भाऊ आणि बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.भावानेच अल्पवयीन बहिणीवर अत्याचार करीत तिला गर्भवती केल्याचा प्रकार घडला आहे. अत्याचारानंतर समाजात बदनामी होईल या भीतीने त्या पिडीतेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना वैजापूर तालुक्यातील विरगाव येथे समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्या नराधम भावाला बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि मृत पीडिता हे दोघेही नातेवाईक आहेत. दोघेही नात्याने भाऊ – बहीण लागतात. नऊ महिन्यांपूर्वी पीडिता घरी एकटी असताना आरोपी तेथे गेला. एकटी असल्याची संधी साधून आरोपीने पिडीतेवर अत्याचार केला. तसंच, कोणाला काही सांगितल्यास जीव मारण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडितेने ही बाब कुणालाही सांगितली नाही.

मात्र यानंतर आरोपी भावाची हिम्मत अजून वाढतच गेली. त्याने वारंवार पीडितेवर अत्याचार केले. या अत्याचाराने पीडिता गर्भवती राहिली. आईला ही बाब कळल्यानंतर आईने विचारणा केल्यानंतर ही बाब समोर आली. समाजात बदनामी होईल या चिंतेत आई होती. सतत तणावात असणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने शेतात फवारणी करायचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. या प्रकरणी वीरगाव पोलीस ठण्यात पोक्सो,आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रवाशांनो लक्ष द्या ! ‘भुसावळ-इगतपुरी मेमू’सह चार गाड्या ‘या’ दिवशी रद्द

Next Post

कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, सरकारने केली आता ‘ही’ मोठी घोषणा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..

कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, सरकारने केली आता 'ही' मोठी घोषणा

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us