Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारनियमन कधीपर्यंत असेल? ऊर्जामंत्री राऊतांचे धक्कादायक वक्तव्य

Editorial Team by Editorial Team
April 22, 2022
in राज्य
0
महाराष्ट्रातल्या वीज संकटाबाबत ऊर्जामंत्री राऊतांची मोठी माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : एकीकडे उन्हाचा हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना आता लोडशेडिंगचा पुन्हा त्रास सोसावा लागतोय. दिवसातून चार ते सहा तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पण भारनियमन सुरू झाले जाहीरपणे सांगण्यात आले नव्हते. आता ऊर्जामंत्र्यांनीच भारनियमन सुरू असल्याची कबुली दिली आहे. होय, राज्यात विजेचे भारनियमन सुरू झाले आहे’, अशी थेट कबुली ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

राज्यात तब्बल १४ हजार मेगावॉट विजेची तूट आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अनेक तास विजे पुरवठा बंद आहे. केंद्रीय प्रकल्पांमधून ७६० ऐवजी ६३० मेगावॉटच वीज दिली जात आहे. त्यामुळे भारनियमन होत आहे’, असे ते म्हणाले. महानिर्मितीला केंद्र सरकारकडून कोळसा मिळत नसल्याचेही डॉ. राऊत म्हणाले. ‘सप्टेंबर महिन्यापासूनच कोळसा पुरवठ्यात अडथळे येतात. कोळसा आणण्यासाठी रेल्वे आम्हाला वॅगन देत नाही. त्याचा फटका बसत असून यामुळेच कोळसाआधारित वीज निर्मितीत अडथळा येत आहे’, असेही ते म्हणाले.

‘राज्यातील वीज उपलब्धतेची सद्यस्थिती पाहता भारनियमन कधीपर्यंत असेल, हे सांगता येणार नाही’, असे धक्कादायक वक्तव्य ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी केले. ‘कोळसा टंचाई व बाजारातही खरेदीसाठी वीज उपलब्ध नसल्याने भारनियमनाचा कालावधी सांगता येणार नाही. ग्राहकांनी विजेची काटकसर करावी’, असे ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? गृहमंत्रीपदाची माळ यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता

Next Post

Video : उर्फी जावेद बिकिनी परिधान करून पोहोचली हॉटेलमध्ये, नेटकरी संतापले

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
Video : उर्फी जावेद बिकिनी परिधान करून पोहोचली हॉटेलमध्ये, नेटकरी संतापले

Video : उर्फी जावेद बिकिनी परिधान करून पोहोचली हॉटेलमध्ये, नेटकरी संतापले

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us