भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ आहे.
या पदांसाठी भरती
१ पदवीधर अप्रेंटिस/ Graduate Apprentice ४२
२ टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस/ Technician (Diploma) Apprentice ४५
पात्रता :
१ पदवीधर अप्रेंटिस – ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST/PWD – ५०% गुण) (२०१९, २०२० व २०२१ दरम्यान उत्तीर्ण झालेले)
२ टेक्निशियन (डिप्लोमा) – ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. (SC/ST/PWD – ५०% गुण) (२०१९, २०२० व २०२१ दरम्यान उत्तीर्ण झालेले)
वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.
भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा