Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी कमलेश सोनवणे यांची निवड

najarkaid live by najarkaid live
June 4, 2020
in जळगाव
0
भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी कमलेश सोनवणे यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव, (प्रतिनिधी) – शाश्वत विकास आणि लोकशाहीसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या (भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेवर ) महाराष्ट्र राज्य सचिव पदी पाचोरा तालुक्यातील कमलेश सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. कमलेश सोनवणे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य व महाराष्ट्रभर विविध क्षेत्रातील तळागाळापर्यंत असणारा जनसंपर्क लक्षात घेऊन युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचाना मूर्ति रामू यांच्या मार्गदर्शनाने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया सदस्यांच्या बैठकीत निर्णय एकमताने घेण्यात आला. विविध क्षेत्रात कार्य करणारा युवा चेहरा म्हणून कमलेश सोनवणे यांची ओळख असून त्यांची उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उद्घाटन केलेल्या दहाव्या भारतीय छात्र संसदेत वक्ता म्हणून सुध्दा निवड झाली होती. कमलेश सोनवणे हे श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयातील प्राध्यापक प्रल्हाद सोनवणे यांचे चिरंजीव आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

साडे सातशे शेतकऱ्यांशी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला संवाद

Next Post

कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कोरोना संकटावर आता एकच उत्तर “ब्रम्हास्त्र” -किशोरसिंग सोलंकी 

कोरोना संकटावर आता एकच उत्तर "ब्रम्हास्त्र" -किशोरसिंग सोलंकी 

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us