Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत अनैतिक संबंध, नंतर पुढे जे घडलं ते धक्कादायकच .. जळगावातील घटना

Editorial Team by Editorial Team
December 13, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
‘लिव्ह इन’मध्ये राहण्यापूर्वी जाणून घ्या तुमचे हक्क, कायदा तुम्हाला हे संरक्षण देतो?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगावमध्ये गुन्हेगारी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील मेहरूण येथे राहणाऱ्या प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (वय-३३)  या तरूणाचा धारदार हत्यार आणि दगडाने वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. भाड्याने घरात राहणाऱ्या विवाहितेसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत जळगाव पोलीस अधिक तपास करत असून दोघा जणांना या तरुणाच्या हत्येप्रकरणी अटकही करण्यात आली आहे.

मेहरूण परिसरातील जय भवानी नगरात राहणारे प्रमोद सुरेश शेटे वय-३३ हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कामाला आहेत. दररोज ते दुचाकीने ये-जा करतात. दि.१० रोजी सकाळी ७ वाजता ते कामावर गेले मात्र दुपारी ५ वाजेपर्यंत घरी परतलेच नाही. कुटुंबियांनी त्यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

प्रमोद शेटे यांच्या मालकाला फोन केला असता ते ४ वाजताच कामावरून निघाले असल्याची माहिती समोर आली. तसेच मानराज पार्क येथे त्यांना काही नागरिकांनी देखील पाहिले होते. दोन दिवस होऊन देखील मुलगा घरी न आल्याने सुरेश हरी शेट्टी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

याच दरम्यान पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याचा मृतदेह सोमवारी गिरणा नदीच्या काठावरील महादेव मंदीराजवळ आढळून आला. एमआयडीसी पोलिसांनी खून करणाऱ्या संशयिताबद्दल माहिती काढली असता आरोपी जंगलात लपून बसल्याचं समोर आलं. दोघेही आरोपी जळगाव तालुक्यातील उमाळा येथील जंगलात लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खून करणाऱ्या सत्यराज नितीन गायकवाड, वय 26 रा. गणेश नगर, जळगाव, सुनिल लियामतखाँ तडवी, वय 26 , रा. पंचशील नगर, फुकटपुरा, तांबापुरा, जळगाव या दोघांना अटक केली.

पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कट रचून दोघांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आता नितीन आणि सुनिल या दोघांचीही कसून चौकशी केली जातेय. हत्येच्या या घटनेनं जळगाव शहरात खळबळ माजलीय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

म्हणून पतीने पत्नीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ केले व्हायरल

Next Post

आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, अख्या शाळेत उडाली खळबळ

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Next Post
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, अख्या शाळेत उडाली खळबळ

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us