Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप स्थापना दिनी जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा : आ. राजूमामा भोळे

Savarkar Gaurav Yatra

najarkaid by najarkaid
April 4, 2023
in Uncategorized
0
भाजप स्थापना दिनी जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा : आ. राजूमामा भोळे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा सुरु असूनही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार  आहे.नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिन दिनांक ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात भव्य स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असून इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज भाजपाचे आमदार राजुमामा भोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काँग्रेस सोबतची युती तोडून दाखवावी…

काँग्रेस नेते राहुल गांधी व अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावीच असे आव्हानही आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी यावेळी दिले.उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही आ. सुरेश भोळे(राजूमामा) यांनी नमूद केले.

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा प्रवास करेल. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा – शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत.

Savarkar Gaurav Yatra

या मान्यवरांची असेल उपस्थिती 

या यात्रेसाठी प्रदेश संयोजक म्हणून प्रदेश महामंत्री श्री. विक्रांत पाटील, मुंबई सरचिटणीस श्री.संजय उपाध्याय तसेच उत्तर महाराष्ट्र • महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. ना. गिरीषभाऊ महाजन, आ.जयकुमार रावल, प्रदेश महामंत्री श्री. विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे(राजूमामा), श्री. दिपक सुर्यवंशी, खा. रक्षाताई खडसे, खा. उन्मेषदादा पाटील, आ. संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, श्री.पी.सी. आबा पाटील, श्री. नंदू महाजन, प्रल्हाद पाटील, श्री.के.बी.पाटील, श्री. राकेश पाटील, श्री. सचीन पानपाटील, श्री. हर्षल पाटील, श्री. मधुकर काटे, श्री विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, श्री. महेश जोशी, श्री. नितीन इंगळे, श्री. राहुल वाघ, श्री. जयेश भावसार, श्री.श्रीकांत महाजन, श्री. आनंद सपकाळे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट ! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

Next Post

अभिनेत्री दीपाली सय्यद पुन्हा चर्चेत ; पाकिस्तानी नागरिकत्व स्विकारल्याचा खळबळनक दावा

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
अभिनेत्री दीपाली सय्यद पुन्हा चर्चेत ; पाकिस्तानी नागरिकत्व स्विकारल्याचा खळबळनक दावा

अभिनेत्री दीपाली सय्यद पुन्हा चर्चेत ; पाकिस्तानी नागरिकत्व स्विकारल्याचा खळबळनक दावा

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us