Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा युवा मोर्चा चे 3 रोजी राज्यव्यापी “नगाडा बजाव आंदोलन”

najarkaid by najarkaid
February 27, 2021
in राज्य
0
भाजपा युवा मोर्चा चे 3 रोजी राज्यव्यापी “नगाडा बजाव आंदोलन”
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी व वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे 3 मार्च रोजी राज्यव्यापी “नगाडा बजाव आंदोलन” करण्यात येणार असल्याची घोषणा, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

श्री . पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे की, आतापर्यंत विविध माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या बारा ऑडिओ क्लिप मध्ये राठोड यांच्या विरोधात अनेक प्रथमदर्शनी पुरावे आढळले असूनही संजय राठोड यांना अभय दिले गेले आहे. या प्रकरणातच नव्हे तर आघाडी सरकारच्या काळात सत्ताधारी पक्षाचे अनेक पदाधिकारी व मंत्री यांची नावे महिला अत्याचार विषयात समोर आलेली असतानाही सरकार फक्त बघ्याची भूमिका घेऊन त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे.

झोपेचे सोंग घेतलेल्या या ‘कुंभकर्ण रुपी’ सरकारला जागे करण्यासाठी युवा मोर्चा च्या वतीने राज्यभरात “नगाडा बजाव” आंदोलन केले जाणार आहे.ऑडिओ क्लिप मध्ये ज्यांची नावे आली आहेत असे सर्वजण अजून मोकाट आहेत, त्यामुळे या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे ज्यांची नावे आली आहेत अशांना पोलिसांनी ताब्यात घ्यावे , असेही श्री . पाटील यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पुनखेडा परिसरात जियो च नेटवर्क मेल्यासारख चालतेय…

Next Post

ब्राम्हणशेवगे येथे नाम फाउंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियाना अंतर्गत जलसंधारण कामांचा शुभारंभ

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
ब्राम्हणशेवगे येथे नाम फाउंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियाना अंतर्गत जलसंधारण  कामांचा शुभारंभ

ब्राम्हणशेवगे येथे नाम फाउंडेशन व शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियाना अंतर्गत जलसंधारण कामांचा शुभारंभ

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us