Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा आमदार गोळीबार प्रकरण ;सीसीटीव्ही फुटेजच आलं समोर

najarkaid by najarkaid
February 3, 2024
in राज्य
0
भाजपा आमदार गोळीबार प्रकरण ;सीसीटीव्ही फुटेजच आलं समोर
ADVERTISEMENT

Spread the love

कल्याण – संपूर्ण राज्यभरात गाजत असलेले कल्याण मधील उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या गोळीबार घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहेत.कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर स्वत: बंदुकीतून गोळ्या झाडल्याची घटना काल २ फेब्रुवारी रात्री उशिरा उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात घडली होती.

https://youtu.be/wnLqwnuSv2w?si=LMDQDCGp_KnxSzb8

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच सर्वजण बसलेले असतांना हा सगळा भयंकर प्रकार घडला आहे. आता या सगळ्या घटनेचं नेमकं सीसीटीव्ही फुटेजच समोर आलं आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं हे आता समोर आलं आहे.

काय आहे फुटेज मध्ये…

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात भाजप आमदार गणपत गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि शिवसेना नेते राहुल पाटील हे बसलेले होते. बराच वेळ या लोकांमध्ये काही बोलणी सुरू होती. पण नंतर काही काळ त्या दालनात काहीच घडत नव्हतं.

पण अचानक आमदार गणपत गायकवाड हे आपल्या खुर्चीवरून उठले आणि त्यांनी थेट महेश गायकवाड यांच्या दिशेने आपल्या बंदुकीतून 4 गोळ्या झाडल्या. यावेळी जीव वाचविण्यासाठी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांनी दालनातून बाहेर पळायला सुरुवात केली गणपत गायकवाड यांनी दोन गोळ्या राहुल पाटीलच्या दिशेनेही झाडल्या.

याचवेळी गोळी लागल्याने महेश गायकवाड हे दालनातच खाली कोसळले. त्यावेळी गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडच्या दिशेने झेप घेत त्यांच्या डोक्यात जोरदार प्रहारही केला. त्यानंतर हा सगळा गोंधळ पाहून पोलीस अधिकारी, गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड या दोघांचेही कार्यकर्ते हे दालनात शिरले. यावेळी त्यांच्यातही तुफान हाणामारी झाली. आता ही सर्व दृश्य सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मार्गदर्शन

Next Post

प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्काराने सौरभ पाटील सन्मानित

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्काराने सौरभ पाटील सन्मानित

प्रोफेशनल असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्काराने सौरभ पाटील सन्मानित

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us