Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाच्या वतीने कोल्हापुरात धडक मोर्चा

najarkaid live by najarkaid live
January 28, 2020
in राज्य, राजकारण
0
भाजपाच्या वतीने कोल्हापुरात धडक मोर्चा
ADVERTISEMENT

Spread the love

संपूर्ण कर्जमाफीसह अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना हेक्टरी २५ हजार द्या

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

      मुंबई –   शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफीसह मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना हेक्टरी २५ हजार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी कोल्हापूरमध्ये  मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकरी, भाजपाचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

        मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “महाआघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी मा. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच,  मा.उद्धव ठाकरे यांनी शपथविधीपूर्वी शेतकऱयांच्या बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार नुकसानभरपाई देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार, सरकारने शेतकऱयांना दिलेला शब्द पूर्ण करून त्यांना न्याय द्यावा.”

        ते पुढे म्हणाले की, “महाआघाडी सरकारने २००१ पासूनची कर्जमाफी न करता, २०१५ पासूनचीच कर्जमाफी केली. नागपूर मधील हिवाळी अधिवेशनात यावर सातत्याने आवाज उठविला. मात्र, महाआघाडीच्या विश्वासघातकी सरकारने यावर अवाक्षरही न काढता, कोणतंही नियोजन नसताना, कर्जमाफी जाहीर केली. तसेच, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱयांना सांगितल्यानुसार नुकसानभरपाई दिली नाही. त्यामुळे शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफीसह नुकसानभरपाई द्यावी.”

        मोर्चामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समरजीत घाटगे, भाजपा शहराध्यक्ष राहुल चिकोडे, बाबा देसाई, हिंदुराव शेळके, महेश जाधव, भगवान काटे, शिवाजी माने, भरमुआण्णा पाटील सहभागी झाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जि.प. शिक्षण-आरोग्य खाते रविंद्र पाटील तर कृषी-पशुसंवर्धन उज्ज्वला माळकेंकडे

Next Post

सागर पार्कवरील उद्योग उत्सवात भरला नवउद्योजकांचा मेळावा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
सागर पार्कवरील उद्योग उत्सवात भरला नवउद्योजकांचा मेळावा

सागर पार्कवरील उद्योग उत्सवात भरला नवउद्योजकांचा मेळावा

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us