Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाची महाविजय -२०२४ अभियान संयोजन समिती घोषित ; ‘या’ नेत्यांची लागली वर्णी

najarkaid by najarkaid
March 1, 2023
in राजकारण
0
गिरीश महाजनांच्या नेतृत्वात जळगावात भाजपाचा १२रोजी ‘भव्य आक्रोश मोर्चा’
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने महाविजय २०२४ अभियान जाहीर केले असून या अभियानाची संयोजन समिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी घोषित केली.

‘या’ नेत्यांची लागली वर्णी 

या अभियानाचे प्रदेश संयोजक म्हणून आ. श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे . संयोजन समितीच्या सदस्यपदी प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर , प्रदेश मुख्यालय प्रभारी रवीन्द्र अनासपुरे , प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक , प्रदेश सचिव श्वेता शालिनी , अरविंद निलंगेकर , प्रदेश मुख्यालय सहसचिव संजय फांजे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपूर्ण विजय हे लक्ष्य ठेवून या अभियानाची आखणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार हे या समितीचे विशेष निमंत्रीत आहेत.

Spread the love
Tags: #भाजपाची महाविजय -२०२४ अभियान संयोजन समिती घोषित
ADVERTISEMENT
Previous Post

टोल टॅक्स का घेतला जातो? त्यामागचा हेतू काय आहे? जाणून घ्या कारण..

Next Post

सत्ता संघर्ष ; सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान ज्या परिशिष्ट १० चा उल्लेख वारंवार होतोय… नेमका काय आहे कायदा जाणून घेवू…

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
सत्ता संघर्ष ; सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान ज्या परिशिष्ट १० चा उल्लेख वारंवार होतोय… नेमका काय आहे कायदा जाणून घेवू…

सत्ता संघर्ष ; सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान ज्या परिशिष्ट १० चा उल्लेख वारंवार होतोय... नेमका काय आहे कायदा जाणून घेवू...

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us