Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपच्या त्या १२ निलंबित आमदारांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

najarkaid by najarkaid
January 11, 2022
in राज्य
0
भाजपच्या त्या १२ निलंबित आमदारांच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे 12 निलंबित आमदारांच्या प्रकरणावर आज मे.सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता सुनावणी दरम्यान मे.सुप्रीम कोर्टानं निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.यामुळे पुढील तारखेच्या सुनावणीला या 12 आमदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मे. सर्वोच्च न्यायालय काय म्हटलं

आमदारांचे निलंबनकरणं हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय आहे, मात्र जरी असे असले तरी देखील आमदारांचे 60 दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबन करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने मत नोंदविले आहे.

या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 18 जानेवारी 2022 रोजी आहे.या दिवशी न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.निलंबित आमदारांची बाजू मांडतांना युक्तिवाद करतांना या आमदारांच्या वकिलांनी सांगितलं की,मुळात ज्या पद्धतीने भाजपाच्या आमदारांचे निलंबन झाले, तो प्रकारच चुकीचा होता. ते विधानभवनाच्या प्रथा परपंरांना धरून नव्हते, आमच्यावर केवळ राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करण्यात आलेल्याचे सांगण्यात आले.

भाजपाच्या आमदारांना विधानसभेबाहेर ठेवण्याचा हा खोडसाळ डाव होता, आम्ही नियमाला धरून विधिमंडळाकडे गेलो होतो, मात्र आम्हाला न्याय मिळाला नाही त्यानंतर आम्ही याविरोधात न्यायालयाकडे दाद मागितली. विधिमंडळात नाही मिळाला तर सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.न्यायालयात तब्बल पाच तास युक्तिवाद झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगाव तालुक्यातील पाळधी बुद्रुक पाणीपुरवठा योजनेकरिता 2 एकर जमीन उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

Next Post

उद्या भुसावळ-इगपुरी मेमू गाडी रद्द

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर..१० तारखेपासून भुसावळ-इगतपुरी मेमू सुरु

उद्या भुसावळ-इगपुरी मेमू गाडी रद्द

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us