Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपची 14 जणांची दुसरी यादी जाहीर

najarkaid by najarkaid
October 3, 2019
in राजकारण
0
भाजपची 14 जणांची दुसरी यादी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतही भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांचा समावेश करण्यात आला नाही. पहिल्या आणि दुसर्‍या यादीत समावेश नसल्याने पक्षाने त्यांना डावलले असल्याची जोरदार चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीतून भाजपत गेलेले गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपत गेलेल्या नमिता मुंदडा यांना भाजपने केजमधून उमेदवारी दिली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांच्या विरोधात भाजपने शैलेश लाहोटी यांना मैदानात उतरवले आहे.
शिवसेना-भाजप यांच्या युतीच्या घोषणेनंतर भाजपने पहिली यादी जाहीर केली होती. भाजपच्या पहिल्या यादीत 125 जणांना उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये पुण्यातील कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, कसबा पेठेतून मुक्ता टिळक, कराड दक्षिणमधून अतुल भोसले, सातारा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. तर पहिल्या यादीतून एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे, मुलुंडचे आमदार सरदार तारा सिंग यांना उमेदवारी देण्यात आली नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. भाजपची पहिली आणि दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या तिसर्‍या आणि अखेरच्या यादीत खडसे, तावडे आणि बावनकुळे यांच्या नावाचा समावेश असणार आहे की पुन्हा एकदा त्यांना डावलण्यात येणार आहे. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपच्या दोन्ही यादीत एकनाथ खडसे यांचे नाव नसले तरी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज याआधीच दाखल केला आहे.
भाजपची दुसरी यादी
1) साक्री – मोहन सुर्यवंशी
2) धामनगाव रेल्वे – प्रतापदादा अडसाड
3) मेळघाट – रमेश मावस्कर
4) गोंदिया – गोपाळदास अग्रवाल
5) अहेरी – अमरिश राजे आत्राम
6) पुसद – निलय नाईक
7) उमरखेड – नामदेव ससाणे
8) बागलान – दिलीप बोरासे
9) उल्हासनगर – कुमार आयलानी
10) बारामती – गोपीचंद पडळकर
11) मावळ – संजय भेगड
12) केज – नमिता मुंदडा
13) लातूर (शहर) – शैलेश लाहोटी
14) उदगीर – डॉ. अनिल कांबले
भाजपची पहिली यादी
1) नागपूर दक्षिण-पश्चिम – देवेंद्र फडणवीस
2) कोथरूड – चंद्रकांत पाटील
3) नंदूरबार – विजयकुमार गावित
4) नवापूर – भारत गावित
5) रावेर – हरीभाऊ जावळे
6) भुसावळ – संजय सावकारे
7) अकोला (प.) – गोवर्धन शर्मा
8) अकोला (पू.) – रणधीर सावरकर
9) जामनेर – गिरीश महाजन
10) जळगाव जामोद – संजय कुटे
11) शहादा – राजेश पडवी
12) जळगाव शहर – सुरेश भोळे
13) सिंदखेडा – जयकुमार रावल
14) धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती बदाणे
15) अमळनेर – शिरीष चौधरी
16) चाळीसगाव – मंगेश चव्हाण
17) माण – जयकुमार गोरे
18) तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
19) अकोले – वैभव पिचड
20) राहुरी – शिवाजीराव कर्डिले
21) औसा – अभिमन्यू पवार
22) वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
23) नाशिक मध्य – देवयानी फरांदे
24) ऐरोली – संदीप नाईक
25) शिर्डी – राधाकृष्ण विखे-पाटील
26) इंदापूर – हर्षवर्धन पाटील
27) अमरावती – सुनील देशमुख
28) वर्धा – पंकज भोयर
29) मूर्तिजापूर – हरीश पिंपळे
30) पुणे कँटोन्मेंट – सुनील कांबळे
31) वाशिम – लखन मलिक
32) कारंजा – राजेंद्र पटणी
33) दर्यापूर – रमेश बुंदिले
34) मोर्शी – डॉ. अनिल बोंडे
35) आर्वी – दादाराव केंचे
36) हिंगणघाट – समीर कुणावार
37) नागपूर पूर्व – कृष्णा खोपडे
38) उमरेड – सुधीर पारवे
39) हिंगणा – समीर मेघे
40) राजुरा – संजय धोत्रे
41) आमगाव – संजय पूरम
42) मलकापूर – चैनसुख संचेती
43) चिखली – श्वेत महाले
44) खामगाव – आकाश फुंडकर
45) अकोट – प्रकाश भारसाकळे
46) सावनेर – राजीव पोतदार
47) नागपूर दक्षिण – मोहन मते
48) नागपूर मध्य – विकास कुंभारे
49) नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख
50) नागपूर उत्तर – मिलिंद माने
51) अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
52) तिरोरा – विजय रहांगदले
53) आरमोरी – कृष्णा गजभे
54) गडचिरोली – देवराव होली
55) चंद्रपूर – नाना शामकुळे
56) बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
57) चिमूर – किर्तीकुमार भांगडिया
58) वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार
59) राळेगाव – अशो उइके
60) यवतमाळ – मदन येरावार
61) आर्नी – संदीप धुर्वे
62) भोकर – बापुसाहेब गोर्ठेकर
63) मुखेड – तुशार राठोड
64) हिंगोली – तानाजी मुटकुळे
65) परतूर – बबनराव लोणीकर
66) बदनापूर – नारायण कुचे
67) भोकरदन – संतोष दानवे-पाटील
68) फुलंब्री – हरीभाऊ बागडे
69) औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
70) परळी – पंकजा मुंडे
71) गंगापूर – प्रशांत बम
72) चांदवड – राहुल आहेर
73) नाशिक पश्चिम – सीमा हिरे
74) डहाणू – पास्कल धनारे
75) विक्रमगड – हेमंत सावरा
76) भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
77) मुरबाड – किसन कथोरे
78) कल्याण पूर्व – गणपत गायकवाड
79) डोंबिवली – रवींद्र चव्हाण
80) मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता
81) ठाणे – संजय केळकर
82) दहिसर – मनीषा चौधरी
83) मुलुंड – मिहीर कोटेचा
84) कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
85) चारकोप – योगेश सागर
86) घाटकोपर (प.) – राम कदम
87) गोरेगाव – विद्या ठाकूर
88) विलेपार्ले – पराग अळवणी
89) सायन कोळीवाडा – तामीळ सेल्वन
90) वडाळा (मुंबई) – कालिदास कोळंबकर
91) मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
92) बेलापूर – मंदा म्हात्रे
93) पनवेल – प्रशांत ठाकूर
94) पेन – राजीवशेठ पाटील
95) शिरूर – बाबुराव पाचर्णे
96) चिंचवड – लक्ष्मण जगताप
97) पुणे पर्वती – माधुरी मिसाळ
98) कसबा पेठ – मुक्ता टिळक
99) भोसरी – महेश लांडगे
100) वडगाव शेरी – जगदीश मुळीक
101) शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
102) खडकवासला – भीमराव तापकिर
103) हडपसर – योगेश टिळेकर
104) कोपरगाव – स्नेहलता कोल्हे
105) सातारा- शिवेंद्रराजे भोसले
106) कराड दक्षिण – अतुल भोसले (पंढरपूर देवस्थान अध्यक्ष)
107) नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
108) शेवगाव – मोनिका राजळे
109) श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
110) कर्जत जामखेड – राम शिंदे
111) गोराई – लक्ष्मण पवार
112) माजलगाव – रमेश अडसकर
113) अष्टी – भीमराव धोंडे
114) अहमदपूर – विनायक किसन जाधव-पाटील
115) निलंगा – संभाजी पाटील-निलंगेकर
116) सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख
117) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
118) वाई – मदन भोसले
119) कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
120) इचलकरंजी – सुरेश हाळवणकर

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावकरांना जलदिलासा

Next Post

संभाव्य महाआघाडीवर नामुष्की!

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
संभाव्य महाआघाडीवर नामुष्की!

संभाव्य महाआघाडीवर नामुष्की!

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us